• Login
Monday, March 23, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्राईम

पैशांसाठी तीन मुलांना विकणार्‍या नराधम मातेस अटक

Varsha Mehata by Varsha Mehata
January 23, 2022
in क्राईम, ठाणे
0 0
0
रेवदंड्यात एकावर तलवारीने हल्ला
0
SHARES
29
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

नवी मुंबई | प्रतिनिधी |
पैशांसाठी आईनेच आपल्या तीन मुलांना विकल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईत घडली आहे. नेरुळ पोलिसांनी याप्रकरणी शुक्रवारी कारवाई करत 38 वर्षीय आईला अटक केली आहे. पोलिसांना तीनपैकी दोन मुलं सापडली असून तिसर्‍या मुलाचा शोध अजूनही सुरू आहे. या महिलेचा पतीही या धक्कादायक प्रकारात सहभागी असून तो सध्या फरार आहे.
जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी पल्लवी संदेश जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून नेरुळ पोलिसांनी नेरुळ रेल्वे स्थानकाजवळच्या फूटपाथवरून शारदा आयुब शेख हिला ताब्यात घेतलं असून तिची चौकशी केली. चौकशीदरम्यान कळलं की जुलै 2019 मध्ये शारदा आणि तिचा पती आयुब यांनी आपल्या दोन मुली आणि एका मुलाला 2 लाख 90 हजारांना विकलं.
दोन वर्षीय दोन मुलींपैकी एकीला पोलिसांनी बेलापूरमधून शोधून काढलं आहे. आयुब आणि शारदा यांनी या मुलीला 90 हजार रुपयांना असिफ अली फारोखी नावाच्या एका महिलेला विकलं होतं. या महिलेलाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी सांगितलं की फारोखीने आपण या बाळाला दत्तक घेतल्याचा दावा केला असून तिने नोंदणीची कागदपत्रंही सादर केली आहे. या दोघांची आर्थिक स्थिती कमकुवत असल्याने आपण त्यांना मदत म्हणून 90 हजार रुपये दिल्याचंही फारोखी या महिलेने सांगितलं आहे. चौकशीदरम्यान आढळून आलं आहे की फारोखी हिने बाळ दत्तक घेताना नियमांचं पालन केलं नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी दोन मुलांना शोधून काढलं असून तिसर्‍या मुलाचा शोध सुरू आहे. या मुलांचे वडील सध्या फरार असून तिसर्‍या बाळाला शोधून काढण्यासाठी पोलिसांनी एक पथक स्थापन केलं आहे.

Related

Tags: crimemarathi newsnavi mumbai
Previous Post

भार्जे येथे महिलांनी खेळातून लुटला आंनद

Next Post

380 विद्यार्थ्यांचे पालीत लसीकरण

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

sliderhome

महिला सरपंचाला जीवे ठार मारण्याची धमकी

March 22, 2026
पाण्याच्या टँकरमध्ये कोट्यवधींचे मद्य
sliderhome

पाण्याच्या टँकरमध्ये कोट्यवधींचे मद्य

March 22, 2026
हॉटेलमध्ये शिरून तलवारीने वार करणाऱ्याला अटक
क्राईम

हॉटेलमध्ये शिरून तलवारीने वार करणाऱ्याला अटक

March 22, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
क्राईम

अनधिकृत शाळेप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल

March 21, 2026
गावठी हातभट्टीची दारू जप्त
क्राईम

किरकोळ वादातून मारहाण

March 21, 2026
वेबसिरिजमध्ये काम देण्याच्या आमिषाने फसवणूक
sliderhome

लग्नाच्या वेबसाईटवरील ओळख महागात

March 20, 2026
Next Post
अलिबागमधील लसीकरण सलग दुसर्‍या दिवशी बंद

380 विद्यार्थ्यांचे पालीत लसीकरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?