मोटारसायकलची चोरी

| पनवेल | वार्ताहर |

कळंबोली सर्कलकडून टी पॉईंट जंक्शन पनवेलच्या दिशेन जाणाऱ्या रोडवर, टी पॉईंट जंक्शनच्या पाठिमागे उभी करून ठेवलेली मोटार सायकलची चोरी झाल्याची घटना घडली आहे. कळंबोली सर्कलकडून टी पॉईंट जंक्शन पनवेलच्या दिशेन जाणाऱ्या रोडवर, टी पॉईंट जंक्शनच्या पाठिमागे अंदाजे 300 मीटर अंतरावर उभी करून ठेवलेली अंजली अशोक लेंगरे यांची 35 हजार रूपये किंमतीची हिरो कंपनीची कंपनीची क्र. MH10DA4502 प्लेंडर मोटार सायकल, काळ्या -निळ्या रंगाची, चोरी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Exit mobile version