| पनवेल | वार्ताहर |
करंजाडे येथे उभी करून ठेवलेली मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. ओम नरेंद्र सिंग यांनी त्यांची 15 हजार रुपये किमतीची निळ्या रंगाची बजाज सिटी मोटारसायकल क्रमांक एमएच 46 एएस 2748 ही से. आर 1 करंजाडे येथे उभी ठेवली असता अज्ञात चोरट्याने सदर गाडी चोरून नेल्याने या बाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
मोटारसायकलची चोरी

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606
- Categories: क्राईम, पनवेल
- Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsPanvel City Police Stationsocial media newssocial newsTheft news
Related Content
गोमांस तस्करीप्रकरणी दोघांना अटक
by
Sanika Mhatre
September 20, 2026
Murder Case: जमिनीच्या वादातून भावावर हल्ला; बहिणीसह दोघे ताब्यात
by
Sanika Mhatre
September 20, 2026
पाबळमध्ये बोगस डॉक्टरवर धडक
by
Antara Parange
September 19, 2026
गणेशोत्सवासाठी गेलेल्या कोकणवासीयांचा परतीचा प्रवास सुरू
by
Antara Parange
September 19, 2026
सिडकोच्या वसाहती तहानलेल्याच
by
Antara Parange
September 19, 2026
खारघरमध्ये ‘दंगा नियंत्रण पथका’ची रंगीत तालीम
by
Antara Parange
September 19, 2026