• Login
Wednesday, March 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

पालीत गढूळ पाण्याचा पुरवठा; ग्रामस्थांसह भाविकांचे आरोग्य धोक्यात

Madhavi Sawant by Madhavi Sawant
December 16, 2023
in sliderhome, आरोग्य, रायगड, सुधागड- पाली
0 0
0
पालीत गढूळ पाण्याचा पुरवठा; ग्रामस्थांसह भाविकांचे आरोग्य धोक्यात
0
SHARES
31
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्गावरील अंबा नदीच्या नवीन पुलाचे काम सुरू आहे. जॅकवेल जवळच पुलाचे काम सुरू असल्याने तेथील नदीपात्रात चिखल, माती, राडारोडा व सिमेंट मिसळून पाणी खराब झाले आहे. त्यामुळे काही दिवसांपासून पालीकरांना गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. शुद्धपाणी योजना ही 1974 साली मंजूर झाली आहे. तिचा एकूण खर्च आता 27 कोटींवर गेला आहे. मात्र ही 27 कोटी रुपयांची शुद्ध पाणी पुरवठा योजना लालफितीती अडकली आहे.

पालीकरांना पाण्यासाठी मागील कित्येक वर्षे केवळ आश्वासनेच मिळत आली आहेत. कित्येक सरकारे बदलली मात्र पाण्याची समस्या मार्गी लागलेली नाही. त्यामुळे जनतेच्या मनात लोकप्रतिनिधी, मंत्री, खासदार, आमदार यांच्याविषयी असंतोषची धारणा झाली आहे.

अष्टविनायक तीर्थक्षेत्र पाली शहराला थेट अंबा नदीतून कोणतीही शुद्धीकरण प्रक्रिया न करता पाणीपुरवठा केला जातो. इतरही गावातील लोक अंबा नदीचे पाणी वापरतात. सांडपाणी, कंपन्यांमधील प्रदूषित पाणी, घाण व कचरा, वाळू उपश्यामुळे येथील नागरिक व जीवसृष्टीचे आरोग्य धोक्यात आले आहे.

याशिवाय नदीच्या पाण्यात सध्या मोठ्या प्रमाणात हिरवळ तयार झाली आहे. सुधागड तालुक्यात पाली, राबगाव, आंबोले, रासळ, कानसळ, हेदवली, जांभूळपाडा या गावाजवळ अंबा नदीच्या काठावर अनेक कंपन्या, फार्महाऊस, निवासी संकुल उभे राहिले आहेत. कंपन्यातील दुषित रसायनयुक्त पाणी आणि सांडपाणी थेट अंबा नदीच्या पात्रात सोडण्यात येते. तसेच नदीतून वाहून आलेले प्रदुषित व सांडपाणी पुढे वाहून न जाता येथेच साठून राहते. तसेच रसायन व सांडपाण्याबरोबरच कचरा आणि घाण देखिल साठते. नदीवर महिला धुणीभांडी करतात. याबरोबरच नदीत टाकलेले निर्माल्य कुजल्याने देखील पाणी खराब होते. परिणामी ते अधिक दुषित झाले आहे. पाण्याला उग्र स्वरुपाची दुर्गंध येत असून चवही खराब झाली आहे.

पाणी प्रदुषित झाल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. यामुळे अंबा नदीच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या हजारो लोकांचे जनजीवन धोक्यात आले आहे. दुषित पाणी हे पिण्यायोग्य नसल्याने जनावरांच्या प्रकृतीवर प्रतिकूल परिणाम होत आहे.

पालीकर व भाविकांना दूषित पाणी पुरवठा
पालीकरांना येथील अंबा नदीचे पाणी नळाद्वारे पुरविण्यात येते. वितरित होणाऱ्या या पाण्यावर कोणतेही शुद्धीकरण व क्लोरीनची प्रक्रिया न करता थेट पालीकरांना पाणी पुरविले जाते. अशा प्रकारे कित्येक वर्षे पालिकरांच्या आरोग्याशी खेळले जात आहे. पाली हे अष्टविनायक क्षेत्र आहे. येथे रोज हजारो भाविक येत असतात. पालीची स्थायी लोकसंख्या देखील पंधरा हजारहून अधिक आहे. अशा परिस्थितीत भाविक व नागरिकांना नाईलाजाने हे गढूळ व खराब पाणी प्यावे व वापरावे लागत आहे. आत्तापर्यंत येथील नळांतून चक्क जिवंत साप, खुबे, शिंपले, मासे आणि किडे अनेकवेळा बाहेर आले आहेत. गाळ, चिखल आणि शेवाळ येणे हे तर नेहमीचेच आहे.

पाली नगरपंचायत नागरिकांना सुरळीत पाणी पुरवठा व्हावा यासाठी प्रयत्न करीत आहे. पाली अंबा नदीवरील नवीन पुलाचे बांधकाम चालू असल्याने नदीचे पाणी हे गढूळ झाले आहे. परिणामी शहरात गढूळ पाणी पुरवठा होत आहे. तरी पाली नगरपंचायत हद्दीतील सर्व नागरिकांनी पाणी गाळून व उकळून वापरावे. पुलाचे काम करत असताना नदीचे पाणी खराब होणार नाही. याची दक्षता घेण्यात यावी अशा सूचना एमएसआरडीसी व ठेकेदाराला देणार आहोत.

सुधीर भालेराव, पाणी पुरवठा सभापती, पाली नगरपंचायत

Related

Tags: alibagganesh templekrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsonline marathi newspali ballaleshwarpali newsraigadraigad newssudhagad pali newsपाणी
Previous Post

माथेरान घाटात अपघात; चार पर्यटक जखमी

Next Post

वडगावमध्ये बोगस एनएच्या नावावर प्लॉट विक्री

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

मध्यपूर्वेतील युद्धाचा भारतीय मालाला फटका
sliderhome

मध्यपूर्वेतील युद्धाचा भारतीय मालाला फटका

March 11, 2026
उरण पंचायत समितीवर लाल बावटा
sliderhome

उरण पंचायत समितीवर लाल बावटा

March 11, 2026
रेवदंड्यात अंतर्गत रस्त्याच्या कामाला सुरुवात
sliderhome

रेवदंड्यात अंतर्गत रस्त्याच्या कामाला सुरुवात

March 11, 2026
‌‘कृषीवल’च्या बातमीने खळबळ! कळंबोली स्मशानभूमीत अघोरी कृत्यांचा संशय
sliderhome

पनवेल स्मशानातील राख चोरीचे गूढ आलं समोर…

March 11, 2026
रोहा पंचायत समिती सभापतीपदी विजया पाशिलकर
रायगड

रोहा पंचायत समिती सभापतीपदी विजया पाशिलकर

March 11, 2026
पंचायत समिती प्रभारी सभापती पदी बबन मनवे यांची बिनविरोध निवड
म्हसळा

पंचायत समिती प्रभारी सभापती पदी बबन मनवे यांची बिनविरोध निवड

March 11, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

वडगावमध्ये बोगस एनएच्या नावावर प्लॉट विक्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?