• Login
Thursday, March 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

आंबेडकरांनी मांडलेल्या विजेच्या मुद्द्यावरच मुंबई महाराष्ट्रात

Krushival by Krushival
May 6, 2022
in sliderhome, मुंबई, राजकीय
0 0
0
आंबेडकरांनी मांडलेल्या विजेच्या मुद्द्यावरच मुंबई महाराष्ट्रात

????????????????????????????????????

0
SHARES
82
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

प्रा. हरी नरके यांचे प्रतिपादन
। कल्याण । प्रतिनिदी ।

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबईला मिळणारी वीज व पाणी महाराष्ट्राची आहे, हे संबंधित समितीला अभ्यासपूर्वकपणे पटवून दिले. त्यामुळेच मुंबई शहर हे महाराष्ट्रात राहू शकले. यात विजेचा मुद्दा महत्वाचा ठरला, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांनी केले. महावितरणच्या कल्याण परिमंडलाच्या प्रांगणात गुरुवारी सायंकाळी आयोजित महापुरुषांच्या संयुक्त जंयती उत्सवात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे (भाप्रसे) कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर तर प्रमुख संयोजक म्हणून कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. प्रा. नरके यांनी छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह थोर समाजसुधारकांच्या कार्याचा पट सविस्तरपणे उलगडला. ते म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतरही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केंद्रीय उर्जामंत्री म्हणून काम करताना विजेच्या प्रश्‍नावर पुढील पन्नास वर्षांचा विचार करून त्यांनी नियोजन केले. त्यामुळेच आज देशभरात विजेच्या क्षेत्राची यशस्वी वाटचाल सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

अध्यक्षीय भाषणात सहव्यवस्थापकीय संचालक डांगे यांनी सर्व महापुरुषांची एकत्रित व भव्य जयंती साजरी करण्याच्या कल्याण परिमंडलाच्या उपक्रमाचे कौतूक करत यात सातत्य ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली. तर प्रास्ताविकात मुख्य अभियंता औंढेकर यांनी संयुक्त जयंती साजरी करण्यामागची भूमिका विषद केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांनी केले, कोकण प्रादेशिक विभागातील वित्त व लेखा विभागाचे महाव्यवस्थापक श्री. अनिल बर्‍हाटे, मानव संसाधन विभागाचे व्यवस्थापक (प्र) श्री. सुनिल पाठक, अधीक्षक अभियंते दीपक पाटील, दिलीप भोळे, किशोर ऊके, विजय मोरे, राजेशसिंग चव्हाण, किरण नागावकर, कार्यकारी व उपकार्यकारी अभियंते, अधिकारी, कर्मचारी, विविध संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यकारी अभियंता (प्रशासन) अनिल महाजन, सहायक महाव्यवस्थापक धैर्यशिल गायकवाड, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी रामगोपाल अहिर यांच्यासह समिती सदस्य, कामगार संघटनांचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमर राऊत यांनी केले. तर अधीक्षक अभियंता भोळे यांनी आभार मानले.

Related

Tags: babasaheb ambedkarkalyankrushival mobile applightmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi news
Previous Post

करंजा-रेवस रो-रो सेवा रखडली

Next Post

आमदारांच्या अपयशामुळे थळच्या पाण्यासाठी ग्रामस्थांचे केंद्रीय मंत्र्यांना साकडे

Krushival

Krushival

Related Posts

आंबेनळी घाटात कार खोल दरीत कोसळली; पाचजण जखमी
sliderhome

आंबेनळी घाटात कार खोल दरीत कोसळली; पाचजण जखमी

March 12, 2026
सागाव नदीत बेकायदेशीर उत्खननाचा धुमाकूळ
sliderhome

सागाव नदीत बेकायदेशीर उत्खननाचा धुमाकूळ

March 11, 2026
विधानभवनाजवळ तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न
sliderhome

विधानभवनाजवळ तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

March 11, 2026
सर्वोच्च न्यायालयाकडून पहिल्यांदाच इच्छामृत्यूला परवानगी
sliderhome

सर्वोच्च न्यायालयाकडून पहिल्यांदाच इच्छामृत्यूला परवानगी

March 11, 2026
sliderhome

मिनिडोअर संघटनेच्या लढ्याला यश

March 11, 2026
नवीन पनवेलमध्ये घरगुती गॅसचा तुटवडा
sliderhome

नवीन पनवेलमध्ये घरगुती गॅसचा तुटवडा

March 11, 2026
Next Post

आमदारांच्या अपयशामुळे थळच्या पाण्यासाठी ग्रामस्थांचे केंद्रीय मंत्र्यांना साकडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?