• Login
Wednesday, June 3, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

मुंबई इंडियन्सची पंजाबवर मात

Santosh Raul by Santosh Raul
May 4, 2023
in क्रीडा, देश, पंजाब
0 0
0
मुंबई इंडियन्सची पंजाबवर मात
0
SHARES
16
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| मोहाली | वृत्तसंस्था |

मुंबई इंडियन्सनं आयपीएलमध्ये झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जचा पराभव केला. पंजाबच्या संघानं दिलेलं 215 धावांचं आव्हान मुंबई सहज पार केलं. घरच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या पराभवाचा बदला मुंबईनं पंजाबचा आयएस बिंद्रा स्टेडियम मोहालीमध्ये पराभव करुन घेतला. मुंबईकडून इशान किशन, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा, टीम डेविड यांनी महत्त्वाची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. मात्र, पुन्हा एकदा पंजाबचा गोलंदाज अर्शदीप सिंग चर्चेत आला आहे.

पंजाबच्या संघानं पहिल्यांदा फलंदाजी करताना लियाम लिविंगस्टोनच्या 82 धावा आणि जितेश वर्माच्या 49 धावांच्या जोरावर 214 धावांचा डोंगर उभा केला होता. या धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या मुंबईच्या संघाची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार रोहित शर्मा शुन्यावर बाद झाला. कॅमेरुन ग्रीननं आक्रमक खेळी केली पण त्याला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं. ग्रीन 23 धावांवर बाद झाला. त्यानंतर इशान किशन आणि सूर्यकुमार यादवनं मुंबईच्या संघाच्या विजयाचा पाया रचला. इशान किशननं 75 धावा केल्या तर सूर्यकुमार यादवनं 66 धावा केल्या. दोघांनी मुंबईच्या संघासाठी 100 धावांची भागिदारी केली. तिलक वर्मा आणि डीम डेव्हिडनं इशान आणि सूर्यकुमार यादव बाद झाल्यानंतर संघाला विजय मिळवून दिला. तिलक वर्मानं एक चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर 10 चेंडूमध्ये 26 धावा केल्या. तर, टीम डेव्हिडनं 19 धावा करत 215 धावांचं आव्हान 19 व्या षटकामध्ये पार केलं.

मुंबईतील वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात पंजाबचा गोलंदाज अर्शदीप सिंह यानं दोन स्टंप मोडले होते. पंजाबच्या त्या विजयानंतर अर्शदीपची मोठी चर्चा झाली होती. या सामन्यात अर्शदीप सिंहच्या गोलंदाजीची मुंबईच्या फलदाजांनी धुलाई केली. अर्शदीप सिंहनं 4 षटकामध्ये 66 धावा दिल्या. मुंबईच्या फलंदाजांची अर्शदीप सिंगची धुलाई केल्यानंतर मुंबई पोलिसांनी एक ट्विट केलं आहे. अर्शदीप सिंगनं दिलेल्या धावांचा उल्लेख करत मुंबई पोलिसांनी पंजाब किंग्जला आम्ही यशस्वीपणे गुन्हेगारांना पकडतो आणि शिक्षा देतो, असं ट्विट करत डिवचलं आहे.

Related

Tags: cricketcricket indiacricket newsindiaindia newsIPLipl 2023krushival mobile appkrushival news papermarathi newsmarathi news papermarathi newspapermimumbaimumbai indiansnewsnews indianews paperonline marathi newssocial media newssocial newssportssports indiasports news
Previous Post

पनवेल येथून मुलीचे अपनयन

Next Post

19 वर्षीय तरुण बेपत्ता

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

पीव्ही सिंधू इंडोनेशिया ओपन बॅडमिंटनच्या दुसऱ्या फेरीत
क्रीडा

पीव्ही सिंधू इंडोनेशिया ओपन बॅडमिंटनच्या दुसऱ्या फेरीत

June 2, 2026
आंतरराष्ट्रीय क्रिकेट धोक्यात?
क्रीडा

आंतरराष्ट्रीय क्रिकेट धोक्यात?

June 2, 2026
जलतरणाच्या लाटेवर आत्मविश्वासाचा ठसा
अलिबाग

जलतरणाच्या लाटेवर आत्मविश्वासाचा ठसा

June 1, 2026
Terrorist Plot: मुंबई-दिल्ली पुन्हा दहशतवाद्यांच्या रडारवर
sliderhome

Terrorist Plot: मुंबई-दिल्ली पुन्हा दहशतवाद्यांच्या रडारवर

May 30, 2026
‘तारीख पे तारीख‌’ला लगाम
sliderhome

‘तारीख पे तारीख‌’ला लगाम

May 30, 2026
अर्जेंटिना विजेतेपदासाठी सज्ज
क्रीडा

अर्जेंटिना विजेतेपदासाठी सज्ज

May 29, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

19 वर्षीय तरुण बेपत्ता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?