• Login
Sunday, May 3, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

मुंबई इंडियन्सने अपराजित दिल्लीला नमवलं

Sanika Mhatre by Sanika Mhatre
April 14, 2025
in क्रीडा, नवी दिल्ली
0 0
0
मुंबई इंडियन्सने अपराजित दिल्लीला नमवलं
0
SHARES
52
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

तिलक वर्मा, रेकल्टन, सूर्यकु मार यादव, नमन धीर यांची फटकेबाजी आणि कर्ण शर्मा-सँटेनर यांच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर मुंबई इंडियन्सने येथील ‘आयपीएल’ साखळी सामन्यात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 12 धावांनी विजय मिळवला. दिल्लीने शेवटच्या टप्प्यापर्यंत संघर्षमय खेळ साकारला. मात्र, ठरावीक अंतराने गडी बाद होत राहिल्याने त्यांना निर्णायक क्षणी विजयाने हुलकावणी दिली.

विजयासाठी 206 धावांचे आव्हान असताना दिल्ली कॅपिटल्सचा संघ कोणत्याच वळणावर विजयाच्या मार्गावर असल्याचे दिसून आले नाही. करुण नायरने 40 चेंडूंत 12 चौकार व 5 षटकारांसह 89 धावांची झंझावाती खेळी साकारली. मात्र, त्याला सहकार्‍यांकडून योग्य साथ मिळाली नाही. सलामीवीर जेक फ्रेझर-मॅकगर्क गोल्डन डकचा मानकरी ठरला, तर अभिषेक पोरेलने 25 चेंडूंत 33 धावांचे योगदान दिले. मधल्या फळीत के. एल. राहुल (15), अक्षर पटेल (9), स्टब्ज (1), आशुतोष शर्मा (17), विप्रज निगम (14) ठरावीक अंतराने बाद होत राहिले, त्याचा दिल्लीला मोठा फटका बसला. शेवटच्या टप्प्यात दिल्लीच्या फलंदाजांनी आक्रमणावर भर दिल्याने काही काळ रंगत निर्माण होईल, अशी चिन्हे होती. मात्र, तोवर कदाचित बराच उशीर झाला होता. नंतरच्या टप्प्यात पडझड सुरूच राहिली आणि अंतिमत: दिल्लीचा डाव 19 षटकांत 193 धावांवर आटोपला.

संक्षिप्त धावफलक

मुंबई इंडियन्स :
20 षटकांत 5 बाद 205. (तिलक वर्मा 33 चेंडूंत 59, रियान रेकल्टन 41, सूर्यकुमार यादव 28 चेंडूंत 40, नमन धीर 17 चेंडूंत नाबाद 38, निगम, कुलदीप यादव प्रत्येकी 2 बळी).

दिल्ली कॅपिटल्स : 19 षटकांत सर्वबाद 193. (करुण नायर 40 चेंडूंत 89, अभिषेक पोरेल 25 चेंडूंत 33. क र्ण शर्मा 3-36, सँटेनर 2-36).

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernew delhi newsnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial newssoprt cricket newssoprt indiasoprt news
Previous Post

रानसई धरणातील पाणीपातळी स्थिर

Next Post

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीची आर्थिक फसवणूक

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

हैदराबादचा मुंबईवर विजय
क्रीडा

हैदराबादचा मुंबईवर विजय

April 30, 2026
सुयश, शुभंकरची शतकी खेळी
क्रीडा

सुयश, शुभंकरची शतकी खेळी

April 29, 2026
पंजाबचा विजयी अश्वमेध राजस्थानने रोखला
क्रीडा

पंजाबचा विजयी अश्वमेध राजस्थानने रोखला

April 29, 2026
कोलकाताचा सुपर ओव्हरमध्ये विजय
क्रीडा

कोलकाताचा सुपर ओव्हरमध्ये विजय

April 27, 2026
बंड्या मारूती सेवा मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कबड्डी स्पर्धा
क्रीडा

बंड्या मारूती सेवा मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कबड्डी स्पर्धा

April 27, 2026
आरडीसीए आयोजित क्रिकेट स्पर्धेला शुभारंभ
अलिबाग

आरडीसीए आयोजित क्रिकेट स्पर्धेला शुभारंभ

April 27, 2026
Next Post
लग्नाचे आमिष दाखवून तरुणीची आर्थिक फसवणूक

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीची आर्थिक फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?