• Login
Wednesday, February 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

चेन्नई क्विक गन्सकडून मुंबई खिलाडीस्‌चा पराभव

Krushival by Krushival
January 1, 2024
in क्रीडा, चेन्नई
0 0
0
चेन्नई क्विक गन्सकडून मुंबई खिलाडीस्‌चा पराभव
0
SHARES
47
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

रामजी कश्यपला अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार

| भुवनेश्वर | वार्ताहर |

अल्टीमेट खो-खोच्या सीझन दोन मध्ये आज चेन्नई क्विक गन्स व मुंबई खिलाडीस यांच्यात झालेला सामना पाहायला मिळाला. या सामन्यात चेन्नई क्विक गन्सने मुंबई खिलाडीसचा 5 गुणांनी पराभव केला हा सामना कटक येथील जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियमवर झाला. आज झालेल्या अकराव्या सामन्यात चेन्नई क्विक गन्सने मुंबई खिलाडीस वर 36 31 (मध्यंतर 19-16) असा 5 गुणांनी विजय मिळवला. चेन्नई क्विक गन्सने नाणेफेक जिंकून प्रथम संरक्षण घेतले व मुंबई खिलाडीसला आक्रमणासाठी आमंत्रित केले. अमित बर्मन यांनी सुरु केलेली ल्टीमेट खो खो स्पर्धा खो खो फेडरेशन ऑफ इंडियाच्या सहकार्याने सुरु केली आहे.

पहिल्या टर्न मध्ये मुंबई खिलाडीसने आक्रमणास सुरवात केल्यावर चेन्नईने आदर्श मोहिते, लक्ष्मण गवस व सुमन बर्मन यांनी संरक्षणाला सुरवात केली. मुंबईने जोरदार आक्रमण करत 3.20 मि. पहिली तुकडी बाद केली व त्यावेळी बर्मनने सर्वाधिक वेळ संरक्षण केले व त्याचवेळी लक्ष्मण गवसने आपल्या संघाला ड्रीम रन्सचा 1 गुण मिळवून दिला. दुसऱ्या तुकडीत रामजी कश्यपने उत्कृष्ट संरक्षण केले व सहाव्या मि. नंतर दुसरी तुकडी सुध्दा बाद झाली. तर तिसऱ्या तुकडीतील दोन खेळाडू बाद झाल्याने मुंबई खिलाडीसने 16 गुणांची कमाई केली.

दुसऱ्या टर्न मध्ये चेन्नई क्विक गन्सने आक्रमणास सुरवात केल्यावर मुंबई खिलाडीसची पहिली तुकडी आल्यावर अर्ध्या मिनिटात पहिला खेळाडू बाद झाला तर 1.38 मि. संपूर्ण तुकडी बाद केली. मुंबई ची पहिली तुकडी पूर्णपणे अपयशी ठरली. दुसऱ्या तुकडीतील 3.41 मि. बाद झाली तर तिसरी तुकडी जवळ जवळ साडेसहा मि. बाद झाली. या टर्नच्या अखेरीस सामना चेन्नई क्विक गन्सने 19-16 अशी 3 गुणांनी मुंबई खिलाडीवर आघाडी घेतली.

मध्यंतरानंतर तिसऱ्या टर्न मध्ये सचिन भर्गो, सुरज झोरे व आकाश कदम हि चेन्नई क्विक गन्सची पहिली तुकडी संरक्षणास आली होती व मुंबईने 2.55 मि. पहिली तुकडी बाद झाली. दुसऱ्या तुकडीतल्या रामजी कश्यपने 2.26 मि. संरक्षण करत ड्रीम रन्सचा 1 गुण मिळवून दिला व साडेसहा मि. तुकडी बाद झाली.

चौथ्या व शेवटच्या टर्न मध्ये पहिला संरक्षक 2 मि. नंतर बाद झाला. तर पुढचा संरक्षक अर्ध्या मिनिटाच्या आत बाद झाला. तर रामजी कश्यपने तुकडीतील शेवटचा संरक्षक सव्वा तीन मि. बाद केला. दुसरी तुकडी सहाव्या मि. तुकडी बाद झाली. तर तिसऱ्या तुकडीतील दोन खेळाडू बाद झाल्याने चेन्नई क्विक गन्सला सहज विजय साजरा करता आला. या सामन्यात मुंबईच्या हृषिकेश मुर्चावडेला सर्वोत्कृष्ट आक्रमक, सुरज लांडेला सर्वोत्कृष्ट संरक्षक तर रामजी कश्यपला अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

रवीवारी पहिला सामना तेलुगू योद्धास व ओडिशा जगरनॉट्स यांच्यात तर दुसरा सामना राजस्थान वॉरियर्स व मुंबई खिलाडीस यांच्यात रंगेल. हे सर्व अल्टीमेट खो-खो चे सामने दररोज सायंकाळी 7.30 पासून सोनी स्पोर्ट्स नेटवर्क चॅनेल व सोनी लीव ॲपवर थेट पहाता येतील.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial media newssocial newssportssports indiasports news
Previous Post

माणगाव पत्रकार संघाची कार्यकारणी जाहीर

Next Post

प्रादेशिक परिवहन कार्यालयात 53 हजार 276 वाहनांची नोंदणी

Krushival

Krushival

Related Posts

यंगस्टार ठरेल मैत्री चषकाचे मानकरी
क्रीडा

यंगस्टार ठरेल मैत्री चषकाचे मानकरी

February 17, 2026
दत्तकृपा क्रिकेट संघ प्रथम मानकरी
क्रीडा

दत्तकृपा क्रिकेट संघ प्रथम मानकरी

February 17, 2026
माणगावात उडान क्रीडा महोत्सव उत्साहात
क्रीडा

माणगावात उडान क्रीडा महोत्सव उत्साहात

February 17, 2026
अजितदादा पवार क्रीडा नगरीत रोमांचाचा ज्वालामुखी
क्रीडा

अजितदादा पवार क्रीडा नगरीत रोमांचाचा ज्वालामुखी

February 17, 2026
ऑस्ट्रोलिया विरूद्ध ‌‘निस्सांका’ थरार
क्रीडा

ऑस्ट्रोलिया विरूद्ध ‌‘निस्सांका’ थरार

February 17, 2026
माणगावच्या शिपुरकर आणि शिंदे शाळेची सुवर्णभरारी
क्रीडा

माणगावच्या शिपुरकर आणि शिंदे शाळेची सुवर्णभरारी

February 16, 2026
Next Post
प्रादेशिक परिवहन कार्यालयात 53 हजार 276 वाहनांची नोंदणी

प्रादेशिक परिवहन कार्यालयात 53 हजार 276 वाहनांची नोंदणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?