• Login
Sunday, April 26, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

सावेळेतील तबेला कामगाराचा खून; मालकही गंभीर जखमी

Madhavi Sawant by Madhavi Sawant
October 6, 2021
in sliderhome, कर्जत, क्राईम, रायगड
0 0
0
जम्मू काश्मीरमध्ये माजी पोलीस अधिकार्‍याची हत्या
0
SHARES
70
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील सावेळे ग्रामपंचायत हद्दीतील सावेळे गावात असलेल्या म्हशींच्या तबेल्यावर काम करणार्‍या वयोवृद्ध कामगाराचा खून झाला आहे.या घटनेत तबेला मालकाला मारण्याचा प्रयत्न मध्यरात्री नंतर आलेल्या चार अज्ञात मारेकर्‍यांनी केला आहे.दरम्यान, या खुनाच्या प्रकरणात कर्जत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सावेळेतील आरिफ हाजीमिया मुल्ला यांचा म्हशीचा तबेला आहे. त्यांच्याकडे गणपत रावजी जाधव हे अनेक वर्षांपासून कामगार म्हणून काम करीत होते.मंगळवार रात्री दीडच्या सुमारास त्या तबेल्यावर चार अज्ञात इसम आले आणि त्यांनी तेथे असलेल्या कॉटवर झोपलेले आरिफ हाजीमिया मुल्ला हे झोपले होते, त्यांच्या अंगावर चादर टाकून तोंड आणि गळा दाबण्याचा प्रयत्न केला. डासांचा त्रास होऊ नये म्हणून अंगावर चादर घेऊन झोपलेले आरिफ मुल्ला यांची देहयष्टी मजबूत असल्याने त्यांनी तोंड दाबण्याचा प्रयत्न करणार्‍या चार अज्ञात व्यक्तींना आपल्या ताकदीने फेकून दिले.मात्र त्यावेळी आरडाओरडा करीत असलेले 75 वर्षीय कामगार गणपत रामजी जाधव यांच्या डोक्यात धारदार शस्त्रांनी मारहाण केली.तर अज्ञात इसमांच्या तावडीतून सुटल्यानंतर त्यांच्या डोक्यात त्या अज्ञात इसमांनी लोखंडी हत्यारांनी वार केल्याने आरिफ मुल्ला आणि गणपत जाधव हे रक्ताच्या थारोळ्यात पडून राहिले.

त्या तबेल्यावर आरिफ यांचा मुलगा सादिक याला आरिफ हे फोन करून दूध पाजण्यासाठी बोलावत असतात. वडिलांचा फोन आला नाही म्हणून सादिक आरिफ मुल्ला हा तबेल्यावर पोहचला असता त्याला त्याचे वडील आरिफ हाजीमिया मुल्ला हे बेशुद्ध तर आणि कामगार गणपत रामजी जाधव हे रक्ताच्या थारोळ्यात पडून असल्याचे दिसून आले.

पहाटे तीन वाजल्यापासून सादिक मुल्ला याने कर्जत पोलिसांना फोन लावण्याचा प्रयत्न केला,मात्र कर्जत पोलीस ठाण्याचा बीएसएनएलचा फोन बंद असल्याने चार वाजून 20 मिनिटांनी एका पोलिसांचा मोबाईल फोन वरून या घटनेची माहिती कर्जत पोलिसांना दिली. त्यानंतर चार वाजून 30 मिनिटांनी कर्जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुवर्णा पत्की या आपल्या स्टाफसह सावेळे गावात पोहचल्या. तेथे रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दोघांना कर्जत येथील उपजिल्हा रुग्णलयात उपचार करण्यासाठी आणले असता 75 वर्षीय गणपत रामजी जाधव यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.तर दुसरा जखमी व्यक्ती आरिफ मुल्ला यांच्यावर उपचार सुरू केले.

या घटनेची माहिती होताच शेकडो लोक कर्जत पोलीस ठाण्यात जमले होते,घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलोस अधीक्षक अशोक दुधे यांनी पहाटेच माहिती घेऊन अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे,पोलीस उपअधिक्षक संजय शुक्ला आणि ,कर्जतच्या पोलीस निरीक्षक पत्की यांनी घटनेचा तपास सुरू केला.त्यावेळी पोलिसांनी अलिबाग येथून डॉग स्कोड देखील बोलावून घेतला आणि अज्ञात इसमांनी गणपत जाधव यांच्या खून केल्यानंतर काही धागेदोरे सोडले आहेत काय? याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे.कर्जत पोलीस ठाण्यात जखमी आरिफ मुल्ला यांच्या फिर्यादीनंतर गणपत रामजी जाधव यांच्या खून अज्ञात इसमांनी केला असल्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.

कर्जत पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की या खून प्रकरणाचा तपास करीत आहेत.मयत गणपत जाधव यांच्या डोक्यात सहा इंचाचा वार असून तो एक इंच खोल होता.तर या खून प्रकरणी फिर्यादी आरिफ मुल्ला यांनी केवळ चार अज्ञात इसमांनी हल्ला केला असून अंधारात आम्हला ते दिसले नाहीत असे आपल्या जबाबात म्हटले आहे.पोलिसांनी संशयित म्हणून 8 जणांची चौकशी सुरू केली असून पोलोस निरीक्षक पत्की या अधिक तपास करीत आहेत.

Related

Tags: crimekarjat policekrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigad police
Previous Post

उरणमध्ये जलवाहिनी फुटली

Next Post

विज पडून शेतकरी गंभीर जखमी

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

उरण

रायगड विक्रीला काढलाय का?

April 25, 2026
sliderhome

ना.ना. पाटील यांच्या नावाने शेतकरी सन्मान पुरस्कार सुरू करा

April 25, 2026
कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील डायलेसिस सेंटर बंदच
आरोग्य

कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील डायलेसिस सेंटर बंदच

April 25, 2026
नागावमध्ये शेकापच्या प्रचाराचा धमाका
sliderhome

नागावमध्ये शेकापच्या प्रचाराचा धमाका

April 25, 2026
आ. गायकवाडांना सहआरोपी करण्याची शेकापची मागणी
sliderhome

आ. गायकवाडांना सहआरोपी करण्याची शेकापची मागणी

April 25, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

फीअभावी विद्यार्थिनीला दोन वर्षे शिक्षणापासून दूर?

April 25, 2026
Next Post
रहदारीच्या चौकात ‘या’ नाक्यावर इसमाचा आढळला  मृतदेह

विज पडून शेतकरी गंभीर जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?