• Login
Sunday, February 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

नागावच्या लॉजवर दुसऱ्या बायकोचा खून, वर्षानंतर सासूलाही संपवलं, पण चष्म्याने जावई अडकला

Madhavi Sawant by Madhavi Sawant
July 21, 2023
in sliderhome, अलिबाग, उरण, क्राईम, रायगड
0 0
0
0
SHARES
1.4k
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
मायलेकीच्या दुहेरी हत्याकांडाचं गूढ उकलण्यात अखेर उरण पोलिसांना यश आलं आहे. मुख्य आरोपीसह त्याच्या तिघा साथीदारांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दहा जुलै रोजी उरण तालुक्यातील पिरकोन-सारडे गावातील रस्त्यावर ५४ वर्षीय भारती आंबोरकर मृतावस्थेत सापडल्या होत्या. त्यांच्या मानेला मागून बाजूने भोसकल्याच्या खुणा होत्या.

पोलीस तपासात धक्कादायक बाबींचा उलगडा झाला. ४५ वर्षीय मुख्य आरोपी मयुरेश गंभीर याने आपली दुसरी बायको प्रिती गंभीर (३२) हिची ऑगस्ट २०२२ मध्ये हत्या केली होती. प्रिती ही भारती आंबोरकर यांची कन्या होती.

मयुरेशसह पोलिसांनी दिलीप जंगलकर, दीपक निशाद आणि अब्रार अन्सार या त्याच्या तीन साथीदारांनाही अटक केली आहे. मयुरेश गंभीर हा सराईत गुन्हेगार आहे. २०१४ मध्ये अलिबाग येथील एका स्थानिकाच्या हत्येप्रकरणी त्याला अटक झाली होती. अलिबाग कोर्टाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र २०२२ मध्ये पुराव्याअभावी हायकोर्टाने त्याची सुटका केली. हे प्रकरण सध्या सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे.

दहा जुलैला पिरकोन-सारडे गावातील रस्त्यावर सापडलेल्या अज्ञात महिलेच्या मृतदेहाची चौकशी करताना घटनास्थळी पोलिसांना चष्म्याचे कव्हर सापडले होते. त्यावरुन पोलीस आंबोरकरांच्या डोंबिवलीतील घरापर्यंत पोहोचले. ९ जुलैला भारती यांना जावई मयुरेशने अलिबागमधील पोयनाड येथे बोलावले होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी मयुरेशला डोंबिवली पूर्वेकडील पलावा भागातून उचललं. चौकशीदरम्यान त्याने सासूबाईंची हत्या केल्याची कबुली दिली. तिघा साथीदारांच्या मदतीने आपल्या गाडीतच त्यांचा जीव घेतल्याचं त्याने सांगितलं. डोक्यात दोन गोळ्या झाडून रस्त्याच्या कडेला त्यांचा मृतदेह टाकला. त्यांचा मृत्यू झाल्याची खात्री करण्यासाठी मानेवर मागच्या बाजूने भोसकल्याचंही त्याने सांगितलं.

यावेळी, आपली दुसरी पत्नी प्रितीची हत्या केल्याचीही कबुली त्याने दिली. अलिबागमधील लॉजवर नेऊन तिचा गळा दाबल्याचं त्याने सांगितलं. २०१४ मध्ये कारावासात जाण्यापूर्वी दिलेले नऊ लाख रुपये परत देण्यास नकार दिल्याने प्रितीचा खून केल्याचं मयुरेशने सांगितलं. तर प्रितीच्या हत्या प्रकरणात सासू फिर्यादी असल्याने तिचाही काटा काढल्याचं त्याने सांगितलं.

Related

Tags: alibagkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaimurder caseonline marathi newsraigaduran newsखून
Previous Post

पावसामुळे जनजीवन विस्कळीत; पुरासह दरडीच्या भितीने सुरक्षीत ठिकाणी स्थलांतर

Next Post

अरे बापरे! दृश्य पाहून नागरिकांची धावाधाव

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

अलिबाग

लोकनेते मनोहर पाशिलकर यांचे निधन

February 15, 2026
नार्वेकरांना पळवलं?
sliderhome

नार्वेकरांना पळवलं?

February 14, 2026
हातरिक्षाचालकांचे पुनर्वसन रखडले
sliderhome

हातरिक्षाचालकांचे पुनर्वसन रखडले

February 14, 2026
रस्त्याच्या कामातून धुळीचे साम्राज्य
sliderhome

रस्त्याच्या कामातून धुळीचे साम्राज्य

February 14, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

मंत्री झिरवाळ ‌‘नॉट रिचेबल‌’

February 14, 2026
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: सहा जणांवर आरोप निश्चित
sliderhome

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: सहा जणांवर आरोप निश्चित

February 14, 2026
Next Post
अरे बापरे! दृश्य पाहून नागरिकांची धावाधाव

अरे बापरे! दृश्य पाहून नागरिकांची धावाधाव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?