। मुरुड । प्रतिनिधी ।
मुरुड आगारातुन सकाळी आठ वाजता सुटणार्या मुरुड-शिर्डी बसचा बुधवारी (दि.19) अपघात झाला. नविन चेहर या ठिकाणी सकाळी 9.30 वाजण्याच्या दरम्यान बस आली असता किरकोळ अपघात झाला. यामध्ये कोणासही दुखापत झाली नाही. मात्र या घटनेमुळे बसमधील प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरले.
मुरुड-शिर्डी बसचा अपघात;सकाळची घटना

- Categories: sliderhome, अपघात, मुरुड, रायगड
- Tags: alibagindiakrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermurudonline marathi newsraigadमुरुड
Related Content
नाशिकच्या घरफोडीचे सूत्रधार आरसीएफमध्ये?
by
Sanika Mhatre
August 20, 2026
Jal Jeevan Mission: ‘जलजीवन’चा अहवाल खोटा?
by
Sanika Mhatre
August 20, 2026
नकाशात ‘सीआरझेड’, प्रत्यक्षात कांदळवन
by
Sanika Mhatre
August 20, 2026
पुण्यात प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू
by
Sanika Mhatre
August 20, 2026
साराची बँकॉक येथील एओएसआय स्विमिंग चॅम्पियनशिपसाठी निवड
by
Sanika Mhatre
August 20, 2026
12 सप्टेंबरला राष्ट्रीय लोकअदालत
by
Sanika Mhatre
August 20, 2026