• Login
Thursday, March 5, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड मुरुड

विज्ञान युगातही होळीचे पौराणिक-वैज्ञानिक महत्व

Krushival by Krushival
March 22, 2024
in मुरुड, रायगड
0 0
0
विज्ञान युगातही होळीचे पौराणिक-वैज्ञानिक महत्व
0
SHARES
189
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| मुरूड | जंजिरा |

पुरातन काळापासून होळी सणाचे महत्व असून विज्ञान आणि अत्याधुनिक काळात देखील तेवढ्याच श्रद्धेने आणि परंपरेने होलिकोत्‍सव साजरा केला जातोय असे आपण पाहत आलो आहोत. कारण याला पौराणिक आणि वैज्ञानिक महत्व आहे. संपूर्ण भारतात रंगाचा हा आनंददायी सण सर्वसामान्य सहित फिल्मी सितारे, मंत्री, लोकप्रतिनिधी मत्सर, राग विसरून साजरा करताना दिसतात हे देखील होलिकोत्‍सवाचे वैशिष्ट्य आहे.

होळी सणाला पौराणीक कारण आहे. पुरातन काळात राजा हिरण्यकश्यपू हा स्वतःला देव समजू लागला होता. त्याचा मुलगा प्रल्हाद हा विष्णुभक्त होता. ही गोष्ट हिरण्यकश्यपू ला आजिबात आवडत नसल्याने त्याने प्रल्हाद याला परावृत्त करण्याचा सातत्याने प्रयत्न केला. ऐकत नसल्याने हिरण्यकश्यपू ने प्रल्हादाला जाळून मारण्यासाठी बहीण होलिकाची मदत घेतली. होलिकाला अग्नीत न जळण्याचे वरदान प्राप्त होते. हिरण्यकश्यपू राजाच्या सांगण्यावरून होलिकाने प्रल्हादाला आपल्या मांडीवर बसवून अग्नीत प्रवेश केला. प्रत्यक्षात भगवान विष्णूच्या कृपेने भक्त प्रल्हाद काहीही न होता वाचला आणि वाईट हेतूने आलेली होलिका वरदान असूनही आगीत भस्मसात झाली.तात्पर्य वाईटावर चांगल्याप्रवृत्तीचा विजय होतो.या घटनेच्या प्रित्यर्थ फाल्गुनी पौर्णिमेला होळी दहन केले जाते आणि दुसऱ्या दिवशी रंगाची धुळवड साजरी केली जाते. हा रंगाचा सण असल्याने सर्वच जण याची आतुरतेने वाट पाहत असतात. होळी साठी लाकडे, गोवऱ्या आणून गावागावांतून सुपारी किंवा भेंडीचे, एरंडाचे झाड आणून होळी रचली जाते. होळीला विधिवत पुरण पोळीचा नैवेद्य दाखवून पूजा करतात. जे अमंगल वाईट आहे, कालबाह्य आहे त्याचा नाश करून नव्या चांगल्या गोष्टींचा स्वीकार करायचा हाच होळीचा खरा संदेश आहे.

होळी सणाला वैज्ञानिक कारण देखील आहे. या सणापासून वसंत ऋतूचा प्रारंभ होतो. हिवाळा समाप्त होऊन उन्हाळ्याची चाहूल लागण्याचा हा काळ असल्याने निसर्गचक्र दाहकतेकडे जाण्याचा हा काळ असतो. थंडीच्या दिवसात आपले शरीर सुस्त झालेले असते. या मुळे शारीरिक थकवा आल्या सारखे जाणवते. वसंत ऋतूत उष्णता वाढण्यास सुरुवात होते. होळी दहना मुळे निर्माण झालेला अग्नी माणसाच्या शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत करून ताजेतवाने करतो. निसर्गातील हा बदल मानवाने स्वीकारावा या साठी होळी साजरी केली जाते. अशी वैज्ञानिक कारणे त्या मागे आहेत.

Related

Tags: holi festivalindia newskrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsmurud newsnewsnews indianews paperonline marathi newsraigadraigad newssocial media newssocial news
Previous Post

उरण तालुक्यात उकाडा वाढला

Next Post

ग्रामीण भागात उन्हाच्या झळा असह्य

Krushival

Krushival

Related Posts

कांद्याचे 500 कंटेनर्स अडकले; शेतकरी चिंतेत
sliderhome

कांद्याचे 500 कंटेनर्स अडकले; शेतकरी चिंतेत

March 4, 2026
गटनेतेपदी शेकापचे महेश म्हात्रे
sliderhome

गटनेतेपदी शेकापचे महेश म्हात्रे

March 4, 2026
sliderhome

अल्पवयीन मुलीवर जीवघेणा हल्ला

March 4, 2026
टंचाईच्या भीतीने विहूर पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा
sliderhome

टंचाईच्या भीतीने विहूर पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा

March 4, 2026
इस्रायल-इराण युद्धामध्ये जिल्ह्यातील वीस नागरिक अडकले
sliderhome

इस्रायल-इराण युद्धामध्ये जिल्ह्यातील वीस नागरिक अडकले

March 4, 2026
धैर्यशील पाटलांना राज्यसभेतून डच्चू
sliderhome

धैर्यशील पाटलांना राज्यसभेतून डच्चू

March 4, 2026
Next Post
अमेरिका कॅनडात भीषण तापमान

ग्रामीण भागात उन्हाच्या झळा असह्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?