• Login
Wednesday, February 25, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

‘नैना’चा प्रश्‍न अधिवेशनात मांडणार – आ. जयंत पाटील

Sayali Patil by Sayali Patil
March 4, 2022
in sliderhome, पनवेल
0 0
0
‘नैना’चा प्रश्‍न अधिवेशनात मांडणार – आ. जयंत पाटील
0
SHARES
179
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

प्रकल्पबाधित शेतकरी आक्रमक; सरकारविरोधात लवकरच उभारणार लढा
। नवीन पनवेल । प्रतिनिधी ।

नैना प्रकल्पाबाबत राज्य शासन आणि सिडको शेतकर्‍यांची करोडो रुपयांची जमिन कवडीमोल किंमतीत घेऊन शेतकर्‍यांची फसवणूक करीत आहे. नैना प्रकल्पाची भूमिका चुकिची आहे. या अधिवेशनात नैनाचा प्रश्‍न मांडणार असून शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल, तर रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा आ. जयंत पाटील यांनी दिला. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात गुरुवारी (दि.3) नैना प्रकल्पबाधित शेतकर्‍यांनी आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी आ. बाळाराम पाटिल, जे.एम. म्हात्रे, जी.आर. पाटील, विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, राजेश केणी, गणेश कडु, नामदेव फडके, वामन शेळके, बाळाराम फडके, राजेश केणी, सुभाष भोपी, बबन फडके, विलास फडके, शेखर शेळके, डि.के. भोपी, राज पाटील, गजानन पाटील, अनिल ढवळे, मोहन भोपी, रामचंद्र फुलोरे आदींसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नरेंद्र भोपी यांनी केले.

यापुढे मार्गदर्शन करताना, अधिवेशनात नैनाचा विषय कसा मांडायचा, याची माहिती घेण्यासाठी पनवलेमध्ये आल्याचे आ. जयंत पाटील यांनी सांगितले. तज्ज्ञांकडून माहिती घेऊन योग्यरितीने प्रश्‍न मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. यापुर्वी शेतकर्‍यांकडून अनेक चुका झाल्या. मात्र चुकांची पुनरावृत्ती होणार नाही, याची काळजी प्रत्येक शेतकर्‍याने घेतली पाहिजे. जनतेने तसेच युवा पिढीने जागरुक राहणे गरजेचे आहे. कारण नैनाला बुडविण्याची ताकद पनवेलच्या शेतकर्‍यांमध्ये आहे. मतासाठी नाही तर आपला शेतकरी मानाने जगला पाहिजे ही भुमिका ठेऊन काम करावे लागेल.

आंदोलन पैशाने होत नाही. शेतकर्‍यांच्या संघटनेमुळे शेतकरी नेते राकेश टिकैत यांचा सरकारशी लढा यशस्वी ठरला. त्यामुळे पनवेलच्या शेतकर्‍यांनीही संघटित होणे गरजेचे आहे. पनवेलचे संघटित शेतकरी एकत्र झाले तर केवळ याच भागातील नाही तर संपूर्ण राज्यातील अन्यायकारक कायदे बदलण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. या लढ्यात सरकार तसेच पोलीस यंत्रणा दडपशाही करीत असेल, तर रस्त्यावर उतरावे लागेल. नैना आम्हाला नको. नैना जो विकास करेल, तो आम्ही करु. सर्व शेतकर्‍यांनी व सर्व गावांनी एकत्र येत नैनाला विरोध करायचा आहे. नैनाला विरोध करण्यासाठी यापुढे मोठे आंदोलन लवकरच उभारू. त्यासाठी राजू शेट्टी यांच्यासह दिल्लीचे शेतकर्‍यांचे नेते राकेश टिकैत यांना देखील पनवेलला येण्याचे निमंत्रण देऊ, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. शेतकर्‍यांवर लादलेला नैना प्रकल्प किती अन्यायकारक आहे, याची माहिती आर्किटेक्चर अतुल म्हात्रे यांनी प्रात्यक्षिकाद्वारे पडद्यावरती दाखविली.

Related

Tags: jayant patilkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernainaonline marathi newspanvelraigadsidco
Previous Post

ओबीसी आरक्षणाबाबत सोमवारी विधेयक – अजित पवार

Next Post

सासवणे येथे ब्रेक वॉटर बंधार्‍याची आ. जयंत पाटील यांची मागणी

Sayali Patil

Sayali Patil

Related Posts

मुंबई -गोवा महामार्गावर अपघात; एकाचा मृत्यू , एकजण जखमी
sliderhome

मुंबई -गोवा महामार्गावर अपघात; एकाचा मृत्यू , एकजण जखमी

February 25, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

आरसीएफ रेल्वे मार्गावर भांडवलदारांचे अतिक्रमण?

February 24, 2026
पेण धोक्यात! भोगावती नदीपात्रात बेकायदेशीर भराव
sliderhome

पेण धोक्यात! भोगावती नदीपात्रात बेकायदेशीर भराव

February 24, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

कार- रिक्षा अपघातात पाच जखमी

February 24, 2026
अखेर न्यायाधीश निलंबित
sliderhome

कुरूळ येथील गोळीबार आणि हत्या प्रकरणातील आरोपीला आजन्म कारावास

February 24, 2026
समृद्धी महामार्गाच्या कामात कोट्यवधींचा महाघोटाळा
sliderhome

समृद्धी महामार्गाच्या कामात कोट्यवधींचा महाघोटाळा

February 24, 2026
Next Post
सासवणे येथे ब्रेक वॉटर बंधार्‍याची आ. जयंत पाटील यांची मागणी

सासवणे येथे ब्रेक वॉटर बंधार्‍याची आ. जयंत पाटील यांची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?