। अलिबाग । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील कोपर गावच्या माजी पंचायत समिती सदस्या पुष्पलता ठाकूर याचे पती नाना ठाकूर याचे रविवार 14 नोव्हेंबर रोजी अल्पशा आजाराने रहत्या घरी निधन झाले. त्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली असा परिवार आहे. ते सार्वजनिक बाधंकाम खात्यात सेवा निवृत्त झाले होते. त्याचे कार्य व उत्तरकार्य दि. 25 नोव्हेंबर रोजी रहत्या घरी होणार असे त्याच्या नावेवाईकांनी सागिंतले आहे.
नाना ठाकूर यांचे निधन
-
by Krushival

- Categories: sliderhome, अलिबाग
- Tags: alibag newsmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Related Content
मतदार यादीतील घोळाविरोधात ‘सत्याचा एल्गार’
by
Sanika Mhatre
October 4, 2026
हुकूमशहा बनाल तर गाडणारच: उद्धव ठाकरे
by
Sanika Mhatre
October 4, 2026
नानोशी परिसरात भूकंपाचे धक्के
by
Sanika Mhatre
October 4, 2026
एमआयडीसी कामावर टोळक्यांचा राडा
by
Sanika Mhatre
October 4, 2026
संयोगी नाईक अव्वल वक्तृत्वपटू!
by
Sanika Mhatre
October 4, 2026
पालीत गढूळ पाण्याचा पुरवठा
by
Sanika Mhatre
October 4, 2026