तहसिल कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन

| कोर्लई । वार्ताहर ।
मुरूडच्या तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन नुकताच साजरा करण्यात आला. नायब तहसीलदार गोविंद कोटंबे, पुरवठा शाखेचे सचिन राजे रास्त भाव धान्य दुकान संघटनेचे अध्यक्ष गिरीष साळी, अजित कासार, सचिन कासेकर यांसह ग्राहकवर्ग यावेळी उपस्थित होता. सुरुवातीला सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात येऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. नायब तहसीलदार गोविंद कोटंबे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. सचिन राजे यांनी आभार मानले.

Exit mobile version