• Login
Saturday, April 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

किशोर गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा

Krushival by Krushival
March 15, 2024
in क्रीडा, मुंबई
0 0
0
किशोर गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा
0
SHARES
18
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

सोपान पुणेकरकडे महाराष्ट्राचे नेतृत्व

| मुंबई | वृत्तसंस्था |

मोतिहारी, बिहार येथे (दि.16) ते (दि.19) मार्च या कालावधीत होणाऱ्या ’33व्या किशोर गट राष्ट्रीय’ कबड्डी स्पर्धेकरीता महाराष्ट्राने आज आपला संघ जाहीर केला. पिंपरी – चिंचवडच्या सोपान पुणेकर याच्या खांद्यावर संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपविण्यात आली. पुणे येथे झालेल्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेतून हा संघ निवडण्यात आला. या निवडण्यात आलेल्या संघात पिंपरी – चिंचवड, बीड व नंदुरबार यांचे प्रत्येकी 2-2 खेळाडू असून मुंबई उपनगर(पूर्व), परभणी, पुणे(ग्रामीण), हिंगोली, पालघर, छत्रपती संभाजी नगर यांच्या प्रत्येकी एका खेळाडूची निवड करण्यात आली आहे. निवडण्यात आलेला हा संघ बिहारला रवाना झाला असून (दि.15) मार्चला तो स्पर्धेच्या ठिकाणी दाखल होईल.

संघाचे प्रशिक्षक म्हणून जालन्याचे राष्ट्रीय खेळाडू रवींद्र ढगे यांची तर व्यवस्थापक म्हणून पुण्याचे दिनेश चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवड समितीने निवडण्यात आलेला हा संघ राज्य संघटनेचे सरचिटणीस बाबुराव चांदेरे यांच्या परवानगीने जाहीर करण्यात आला. किशोर गटाच्या संघात सोपान पुणेकर – संघनायक (पिंपरी – चिंचवड), सूरज झगडे(बीड), दीपक शिंदे(मुंबई उपनगर – पूर्व), प्रदीप जाधव(परभणी), अथर्व सोनावणे(पुणे ग्रामीण), समीर शेख(हिंगोली), परवेज शेख(बीड), रवींद्र माने(नंदुरबार), धीरज सरोज(पालघर), विशाल गाढवे(पिंपरी – चिंचवड), शुभम गवळी(छत्रपती संभाजी नगर), ऋतिक जाधव(नंदुरबार) यांचा समावेश आहे. प्रशिक्षक म्हणून रवींद्र ढग तर व्यवस्थापक म्हणून दिनेश चाकणकर यांची निवड झाली.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermumbai newsNational Kabaddi Tournamentnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial newssoprts mumbaisoprts news
Previous Post

चाळीस वर्षावरील पुरुष कबड्डी स्पर्धा

Next Post

वरिष्ठ पुरुष गट कबड्डी स्पर्धा

Krushival

Krushival

Related Posts

पुणेकर अनुभवणार नेमबाजीचा थरार
क्रीडा

पुणेकर अनुभवणार नेमबाजीचा थरार

April 17, 2026
क्रीडा

बार्सिलोना चॅम्पियन्स लीगमधून बाहेर

April 17, 2026
रोहितच्या फिटनेसबाबत सस्पेन्स कायम
क्रीडा

रोहितच्या फिटनेसबाबत सस्पेन्स कायम

April 17, 2026
राज्यस्तरीय व्यावसायिक पुरुष गट कबड्डी स्पर्धा
क्रीडा

राज्यस्तरीय व्यावसायिक पुरुष गट कबड्डी स्पर्धा

April 17, 2026
टीम इंडिया टी- 20 मालिकेसाठी सज्ज
क्रीडा

टीम इंडिया टी- 20 मालिकेसाठी सज्ज

April 17, 2026
73वी राज्यस्तरीय पुरुष व महिला गट कबड्डी स्पर्धा
क्रीडा

73वी राज्यस्तरीय पुरुष व महिला गट कबड्डी स्पर्धा

April 17, 2026
Next Post
वरिष्ठ पुरुष गट कबड्डी स्पर्धा

वरिष्ठ पुरुष गट कबड्डी स्पर्धा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?