नवी मुंबई विमानतळाला दि. बा.पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब

। नवी मुंबई । प्रतिनिधी ।

नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांच नाव दिलं जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. दि. बा. पाटील यांच्या व्यतिरीक्त इतर कोणाच ही नाव विचारात नव्हतं. त्यामुळे अखेर दि. बा. पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीय याबाबत निर्णय घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे आता नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांच नाव दिलं जाणार आहे.

Exit mobile version