• Login
Thursday, October 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

नवी मुंबई विमानतळाची मालवाहतुकीत भरारी

Sanika Mhatre by Sanika Mhatre
October 15, 2026
in पनवेल
0 0
0
नवी मुंबई विमानतळाची मालवाहतुकीत भरारी
0
SHARES
9
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

नऊ महिन्यांत 11,853 टन मालाची हाताळणी; हवाई वाहतूक व्यवस्थेची सज्जता

| पनवेल | प्रतिनिधी |

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने (एनएमआयए) व्यावसायिक कामकाजाच्या पहिल्या नऊ महिन्यांत मालवाहतुकीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. जानेवारी ते सप्टेंबर 2026 या कालावधीत विमानतळावरून एकूण 11 हजार 853 मेट्रिक टन मालाची हाताळणी करण्यात आली. यामध्ये आंतरराष्ट्रीय मालवाहतुकीचा वाटा 54.6 टक्के, तर देशांतर्गत मालवाहतुकीचा वाटा 45.4 टक्के, आहे. या कामगिरीमुळे जागतिक मालवाहतूक क्षेत्रातील नवी मुंबई विमानतळाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

विमानतळावरील मालवाहतूक सेवांच्या वाढत्या क्षमतेचे चित्र 9 ऑक्टोबर रोजी स्पष्ट झाले. या दिवशी कॅथे कार्गो, चॅलेंज एअर, कतार एअरवेज, एअरलॉजिक, एएफकॉम, एमएनजी एअरलाइन्स, एएसएल एअरलाइन्स आणि ॲटलस एअर या आठ विमान कंपन्यांच्या समर्पित मालवाहू विमानांचे यशस्वी व्यवस्थापन करण्यात आले. एकाच दिवसात आठ मालवाहू विमानांची हाताळणी केल्याने टर्मिनलची कार्यक्षमता, विमानांच्या जलद आवागमनाची क्षमता आणि विमानतळावरील हवाई वाहतूक व्यवस्थेची सज्जता दिसून आली.

आंतरराष्ट्रीय मालवाहतुकीचा सर्वाधिक वाटा जानेवारी ते सप्टेंबर 2026 या नऊ महिन्यांत विमानतळावर 6 हजार 477 मेट्रिक टन आंतरराष्ट्रीय मालाची हाताळणी झाली. यामध्ये 3 हजार 746 मेट्रिक टन आयात माल, तर 2 हजार 731 मेट्रिक टन निर्यात मालाचा समावेश आहे. याच कालावधीत देशांतर्गत मालवाहतुकीचे प्रमाण 5 हजार 376 मेट्रिक टन इतके होते. त्यात 1 हजार 528 मेट्रिक टन आयात आणि 3 हजार 848 मेट्रिक टन निर्यात मालाची नोंद झाली. एकूण मालवाहतुकीपैकी 6 हजार 579 मेट्रिक टन माल निर्यात स्वरूपाचा, तर 5 हजार 274 मेट्रिक टन माल आयात स्वरूपाचा होता. निर्यात मालाचे प्रमाण अधिक असल्याने विमानतळाची निर्यात वाहतुकीतील भूमिका महत्त्वाची ठरत आहे.

ऑगस्ट 2026 पासून मालवाहू विमानांच्या हालचालींमध्ये वेगाने वाढ झाली आहे. जागतिक मालवाहतूक सेवा सुरू झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांच्या आत विमानतळावर 285 कार्गो एअर ट्रॅफिक मूव्हमेंट्स (एटीएम) नोंदवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. या काळात नियोजित आणि चार्टर सेवांच्या माध्यमातून 24 आंतरराष्ट्रीय मालवाहू विमानांचे व्यवस्थापन करण्यात आले.

जागतिक विमान कंपन्यांच्या सेवांचा विस्तारनवी मुंबई विमानतळावरील आधुनिक पायाभूत सुविधा आणि मालवाहतूक हाताळण्याची क्षमता यांमुळे आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांचा सहभाग वाढत आहे. बोईंग 777 एफ, बोईंग 747-8एफ यांसारख्या मोठ्या मालवाहू विमानांसोबतच अँटोनॉव्ह एएन-124 या अवजड मालवाहू विमानाचे व्यवस्थापन करण्याची क्षमताही विमानतळाने प्रदर्शित केली आहे.

औषधे आणि नाशवंत वस्तूंसाठी विशेष सुविधा
विमानतळाच्या मालवाहतूक टर्मिनलमध्ये विविध प्रकारच्या मालाची सुरक्षित आणि कार्यक्षम हाताळणी करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. तापमान-संवेदनशील औषधे, नाशवंत कृषी उत्पादने, मौल्यवान वस्तू, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि मोठ्या आकाराच्या औद्योगिक मालासाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध आहेत.
मालवाहतूक विस्तारण्यास मदत
डीएचएल एव्हिएशन, इंडिगो, एअर इंडिया एक्स्प्रेस, टर्किश एअरलाइन्स, सिचुआन एअरलाइन्स आणि एसएफ एअरलाइन्स या कंपन्यांचाही मालवाहतूक सेवांमध्ये सहभाग आहे. या कंपन्यांच्या माध्यमातून विमानतळाची देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मालवाहतूक जोडणी विस्तारण्यास मदत होत आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernavi mumbai airportnewsnews indiaonline marathi newspanvel newssocial media newssocial news
Previous Post

जन्म-मृत्यू दाखल्यांची वणवण थांबणार

Next Post

गावरान ठाकरी मिरचीला मोठी मागणी

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

जन्म-मृत्यू दाखल्यांची वणवण थांबणार
पनवेल

जन्म-मृत्यू दाखल्यांची वणवण थांबणार

October 15, 2026
पाणीटंचाईने कळंबोलीकर आक्रमक
sliderhome

पाणीटंचाईने कळंबोलीकर आक्रमक

October 14, 2026
हिरवे गुरुजी चौकातील स्मारकाची दुरवस्था
पनवेल

हिरवे गुरुजी चौकातील स्मारकाची दुरवस्था

October 14, 2026
खारघरच्या बेलपाडा मैदानावर हुपू पक्ष्यांचा थवा
पनवेल

खारघरच्या बेलपाडा मैदानावर हुपू पक्ष्यांचा थवा

October 14, 2026
अलिबागमध्ये पर्यटक तरुणीची लग्नाचे अमिष दाखवून फसवणूक
क्राईम

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीचे लैंगिक शोषण

October 14, 2026
sliderhome

चारित्र्याच्या संशयातून गर्भवती पत्नीवर चाकू हल्ला

October 14, 2026
Next Post
गावरान ठाकरी मिरचीला मोठी मागणी

गावरान ठाकरी मिरचीला मोठी मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?