• Login
Thursday, May 29, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून नवी मुंबई

नवी मुंबई विमानतळाच्या टर्मिनलचे काम अंतिम टप्यात

Sanika Mhatre by Sanika Mhatre
February 4, 2025
in नवी मुंबई
0 0
0
नवी मुंबई विमानतळाच्या टर्मिनलचे काम अंतिम टप्यात
0
SHARES
28
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पनवेल | वार्ताहर |

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळातून एप्रिल ते मे महिन्यापासून देशांतर्गत प्रवासी आणि मालवाहतुकीच्या पहिल्या उड्डाणाच्या यशस्वी संचलनासाठी सिडको महामंडळाने कंबर कसली आहे. शुक्रवारी सिडको मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाची पाहणी करुन प्रत्येक कामाचा आढावा घेतला. पाच तासांहून अधिक काळ विमानतळ प्रकल्पाच्या कार्यालयात चाललेल्या या बैठकीमध्ये विमानतळ टर्मिनलचे काम अंतिम टप्यात असल्याची माहिती अधिकार्‍यांनी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना दिली.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मुंबई व नवी मुंबईतील उपनगरांशी जोडणार्‍या रस्ते बांधकामासह इतर कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक शांतनु गोयल, मुख्य महाव्यवस्थापक (परिवहन व विमानतळ) गीता पिल्लई तसेच सिडको आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडचे अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते. यावेळी सिंघल यांनी सर्व कामे मुदतीत पूर्ण करण्याचे आदेश संबंधितांना दिले. या बैठकीमध्ये एरोनॉटिकल इन्फॉर्मेशन पब्लिकेशन आढावा घेण्यात आला. कोणतेही आंतरराष्ट्रीय स्तरावर विमानतळ सुरू करण्यापूर्वी संबंधित विमानतळ प्राधिकरणाला विमानतळ सुरू करत असल्याची, अधिसूचना या पब्लिकेशनमार्फत जाहीर करावी लागते. तसेच विमान वाहतूक नियामक संस्थेकडून विमानतळाला एरोड्रोम परवान्यासाठी ज्या गोष्टींची आवश्यकता होती त्याबाबत आणि विमानतळातील धावपट्टी, टर्मिनल इमारतसारख्या भौतिक पायाभूत सुविधांचा या बैठकीत आढावा घेतला. 17 एप्रिलला विमानतळाचे उदघाटन झाल्यानंतर मे महिन्यात विमानतळातून प्रत्यक्ष प्रवासी व मालवाहतूक सुरू करण्यासाठीच्या सिडकोच्या हालचाली जोरदार सुरू आहेत.


आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत मालवाहतूकीच्या अवजड वाहनांसह सामान्य प्रवाशांना सुद्धा सहज विमानतळापर्यंत विनासिग्नल आणि अडथळ्यांचे दळणवळण मिळावे, यासाठी सिडको मार्फत विमानतळाच्या पश्‍चिम दिशेकडून मुंबईतून अवघ्या 35 मिनिटांत एमटीएचएल पुलावरुन येणार्‍या वाहनांना उलवे सागरी मार्गाने विमानतळापर्यंत येण्यासाठीचा मार्गाची सद्यस्थिती तसेच विमानतळ पूर्व दिशेला तीन वेगवेगळ्या उड्डाणपुलांचे काम सुरू असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे इंटरचेंजींगचे काम सुरू आहे. त्यामुळे विमानतळ मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाशी जोडले जाणार आहे. याच सर्व कामाचा सूक्ष्म आढावा व्यवस्थापकीय संचालकांनी घेतला. ही सर्व कामे प्रगतीपथावर सुरू आहेत.

शांतनू गोयल,
सह व्यवस्थापकीय संचालक, सिडको मंडळ

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspaperNavi Mumbai International Airportnavi mumbai newsnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial news
Previous Post

सिडकोच्या स्वस्त दरामध्ये रुम देतो असे सांगून अनेकांची फसवणूक

Next Post

बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडण्याची शक्यता

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

उद्यापासून लायन्स फेस्टीव्हलला सुरुवात
क्राईम

37 लाखांचा गांजा हस्तगत

May 28, 2025
नाले सफाई ऐवजी तिजोरी सफाई सुसाट
नवी मुंबई

नाले सफाई ऐवजी तिजोरी सफाई सुसाट

May 28, 2025
पावसामुळे महागला भाजीपाला
नवी मुंबई

पावसामुळे महागला भाजीपाला

May 28, 2025
सिडकोकडून आपत्कालीन नियंत्रण कक्ष कार्यान्वित
नवी मुंबई

सिडकोकडून आपत्कालीन नियंत्रण कक्ष कार्यान्वित

May 27, 2025
घरफोडी करणारा आरोपी जेरबंद
नवी मुंबई

नवी मुंबईत स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय

May 22, 2025
महिला पोलिसावर लैंगिक अत्याचार; गुन्हा दाखल
क्राईम

महिला पोलिसावर लैंगिक अत्याचार; गुन्हा दाखल

May 19, 2025
Next Post
बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडण्याची शक्यता

बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडण्याची शक्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

Select Category
    • Contact Us
    • Mail :- krushivalnews@gmail.com
    • 02141-222290

    Designed and Developed by Webroller.in

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In

    Add New Playlist

    You cannot copy content of this page

    No Result
    View All Result
    • मुखपृष्ठ
    • रायगड
      • अलिबाग
      • मुरुड
      • पनवेल
      • पेण
      • रोहा
      • उरण
      • कर्जत
      • खालापूर
      • तळा
      • महाड
      • माणगाव
      • पोलादपूर
      • म्हसळा
      • श्रीवर्धन
      • सुधागड- पाली
    • राज्यातून
      • मुंबई
      • नवी मुंबई
      • नवीन पनवेल
      • ठाणे
        • कल्याण
      • कोंकण
        • सिंधुदुर्ग
        • रत्नागिरी
        • खेड
        • चिपळूण
        • पालघर
      • पश्चिम महाराष्ट्र
        • पुणे
        • सातारा
        • सांगली
        • सोलापूर
        • कोल्हापूर
      • मराठवाडा
        • छत्रपती संभाजीनगर
        • बीड
        • लातूर
        • नांदेड
        • परभणी
      • विदर्भ
        • नागपूर
        • अमरावती
        • वर्धा
        • गडचिरोली
      • खान्देश
        • नाशिक
        • धुळे
        • जळगाव
        • अहमदनगर
    • देश
      • नवी दिल्ली
      • जम्मू आणि काश्मीर
      • गुजरात
      • कर्नाटक
      • कर्नाटक
      • आसाम
      • मध्य प्रदेश
      • हिमाचल प्रदेश
      • पंजाब
      • उत्तर प्रदेश
      • हैदराबाद
      • झारखंड
      • राजस्थान
      • उत्तराखंड
      • कोलकाता
    • विदेश
    • क्राईम
    • अपघात
    • राजकीय
    • संपादकीय
      • संपादकीय
      • संपादकीय लेख
      • लेख
      • आजकाल
      • कलासक्त
      • मोहोर
    • आणखी
      • क्रीडा
      • शेती
      • कार्यक्रम
      • पर्यटन
      • शैक्षणिक
      • आरोग्य
    • KV News
    • Poll
    • E-paper
    • june2021 to 23Jan2023

    Designed and Developed by Webroller.in

    Are you sure want to unlock this post?
    Unlock left : 0
    Are you sure want to cancel subscription?
    Krushival news
    New
    Icon
    Icon
    ×
    Icon
    New
    Icon Krushival news
    Icon Krushival news
    Krushival news Powered by iZooto
    You have no new updates. Watch this space to get latest updates.
    Unblock notifications to start receiving real time updates. Know More
    Link copied to clipboard.