• Login
Friday, May 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

रायगड जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणीत नवजीवन पेझारी संघ विजेता

Krushival by Krushival
December 18, 2021
in sliderhome, अलिबाग, क्रीडा, रायगड
0 0
0
रायगड जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणीत नवजीवन पेझारी संघ विजेता
0
SHARES
108
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin


। अलिबाग । वार्ताहर ।

रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने सहाणगोठी येथे आयोजित करण्यात आलेल्या रायगड जिल्हा पुरूष गटाच्या अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत नवजीवन संघाने प्रथम क्रमांक पटकाविला.
या स्पर्धेमध्ये सेमिफायनमध्ये ज्ञानेश्‍वर कोलवे संघाने गणेश दिवलांग संघाचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. तसेच दुसर्‍या सेमिफायनलमध्ये नवजीवन पेझारी संघाने बजरंग बेली या संघाचा पराभव केला. तर अंतिम फेरी नवजीवन पेझारी व ज्ञानेश्‍वर कोलवे यांच्यात खेळविण्यात आले. अंतिम फेरीचा सामना उत्कंठा वाढविणारा झाला. खेळ संपायला काही मिनिटे शिल्लक असतांना ज्ञानेश्‍वर कोलवे या संघाकडे 7 गुणांनी पिछाडी होती, ती पिछाडी मोडित काढत राहुल कोळी याने खेळाचे प्रदर्शन उत्तम करत सामना बरोबरीत सोडविला. नंतर पुन्हा पाच-पाच चढ्यांची वाढ देत सामना खेळविण्यात आला. परंतु शेवटच्या चढाईत नवजीवन यांनी यशस्वी पकड करीत अंतिम विजेतेपद पटकाविले. नवीजीवनचे निलेश पाटील, छकू पाटील तर कोलवे संघाकडून राहुल कोळी यंनी उत्तम खेळ केला. या स्पर्धेत प्रथम क्रमांक नवजीवन पेझारी, द्वीतीय क्रमांक ज्ञानेश्‍वर कोलव, तृतीय क्रमांक बजरंग बेली तर गणेश दिवलांग या संघांनी पटकाविला.
माजी आ.पंडीत पाटील यांनी या स्पर्धेला सदिच्छा भेट देऊन खेळाडूंना शुभेच्छा दिल्य. ही स्पर्धा महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे प्रमुख कार्यवाह व रायगडचे कार्यवाह अ‍ॅड.आस्वाद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आल्या. स्पर्धेचे पारितोषिक वितरणाला तालुका चिटणीस अनिल पाटील, राज्य कबड्डी असोसिएशनचे निरीक्षक छत्रपती यांच्या हस्ते व रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सहकार्यवाह जे.जे.पाटील, उपाध्यक्ष हिराचंद पाटील, प्रमोद म्हात्रे, रमेश म्हात्रे, संजय मोकल, जगदीश पाटील, नरेश म्हात्रे, प्रमोद ठाकूर, प्रसाद भोईर, गजानन मोरे, लक्ष्मण गावंड, आशिष म्हात्रे, मृणाली मोकल, उल्हास पाटील, जनार्दन पाटील, हिरामण भोईर व आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Related

Tags: alibagalibag newsmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newssports newssports raigad
Previous Post

महिला कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रम

Next Post

लष्करभरती संदर्भात सोल्जर मयुरेश गावंड यांचे मार्गदर्शन

Krushival

Krushival

Related Posts

मुंबई-गोवा महामार्गावरील अनेक पेट्रोल पंपावर इंधन तुटवडा
sliderhome

इंधन दरवाढीचा भडका

May 15, 2026
सरकारची दडपशाही; मोर्चा रोखला, संताप वाढला
sliderhome

सरकारची दडपशाही; मोर्चा रोखला, संताप वाढला

May 15, 2026
मुख्यमंत्र्यांनी फिरवली आगरी समाजाकडे पाठ?
sliderhome

मुख्यमंत्र्यांनी फिरवली आगरी समाजाकडे पाठ?

May 15, 2026
चिरनेर गावात अवतरली शिवसृष्टी
उरण

चिरनेर गावात अवतरली शिवसृष्टी

May 15, 2026
sliderhome

सुनील तटकरे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष नाहीत?

May 15, 2026
sliderhome

तरुणांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी

May 15, 2026
Next Post
लष्करभरती संदर्भात सोल्जर मयुरेश गावंड यांचे मार्गदर्शन

लष्करभरती संदर्भात सोल्जर मयुरेश गावंड यांचे मार्गदर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?