नवी दिल्ली : पंजाबमधील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिद्धू यांनी मंगळवारी राजीनामा दिला. कॅप्टन अमरिंदर सिंग यांना हटवून चरजितसिंग चन्नी यांना मुख्यमंत्री करण्यात सिद्धू यांचा मोठा वाटा आहे. मात्र, पंजाबचे नवे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्यासोबतही सिद्धू यांचे न पटल्याने त्यांच्यात कुरबुरी सुरू होत्या. काही निर्णयांसंबंधी सिद्धू यांचे मतभेद निर्माण झाल्यानंतर त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला.
नवज्योत सिद्धू यांचा राजीनामा

- Categories: sliderhome, देश, राजकीय
- Tags: congresskrushival mobile appNavjyot Sidhuonline marathi newspunjab
Related Content
रस्ता खड्ड्यात, पैसा ‘धार'पांच्या खात्यात
by
Sanika Mhatre
January 1, 2026
नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत
by
Sanika Mhatre
January 1, 2026
सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक
by
Sanika Mhatre
December 31, 2025
उरणमध्ये शिंदे सेनेचा फुसका बार
by
Sanika Mhatre
December 31, 2025
दुचाकी अपघातामध्ये तरुणाचा मृत्यू
by
Sanika Mhatre
December 31, 2025
सागावमध्ये धरणात मृतदेह आढळला
by
Sanika Mhatre
December 31, 2025