। अलिबाग । प्रतिनिधी ।
मुरुड नगरपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराने बाजी मारली आहे. शिंदेगटाच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे. त्याचबरोबर नगरसेवक पदाच्या निवडणुकीमध्ये 4 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, 4 शिवसेना उद्धव ठाकरे गट, 1 काँग्रेस आणि शिंदेगटाच्या 11 जागा निवडून आल्या आहेत.







