• Login
Wednesday, March 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

नेरळ ग्रामपंचायतीला प्रशासकाची प्रतीक्षा

Krushival by Krushival
August 8, 2024
in कर्जत, रायगड
0 0
0
नेरळ ग्रामपंचायतीला प्रशासकाची प्रतीक्षा
0
SHARES
236
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। नेरळ । प्रतिनिधी ।

नेरळ ग्रामपंचायतीमधील सर्व 15 सदस्यांचे राजीनामे मंजूर झाले आहेत. राजीनामा नाट्य आणि नंतर ते मंजूर होण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र आजही एकमेव लोकप्रतिनिधी असलेल्या सरपंच उषा पारधी या सरपंच पदावर कायम आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीमध्ये प्रशासक कधी येणार असा प्रश्‍न नेरळकर उपस्थित करीत आहेत.

कर्जत पंचायत समितीने ग्रामपंचायत बरखास्त करण्याचा अहवाल रायगड जिल्हा परिषदेकडे पाठवला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून प्रशासक यांची नियुक्ती कधी होणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. नेरळ ग्रामपंचायत मधील 16 पैकी 15 सदस्यांनी 18 जुलै रोजी सरपंच उषा पारधी यांच्या कारभाराला कंटाळून राजीनामा दिला आहे.त्यानंतर 29 जुलै रोजी सर्व राजीनामा पत्रांची पडताळणी झाली आणि राजीनामे मंजूर झाले. मात्र त्यानंतर पुढील सात दिवसात राजीनामा देणारा सदस्य हरकत घेऊन न्यायालयात जाऊ शकतो आणि त्यासाठी मुदत असते. ही मुदत चार ऑगस्ट रोजी संपली असून सर्व अहवाल कर्जत पंचायत समितीला ग्रामविकास अधिकारी यांच्याकडून सादर करण्यात आला आहे.

या अहवालावर आपले पत्र जोडून कर्जत पंचायत समिती गटविकास अधिकारी यांनी अहवाल रायगड जिल्हा परिषदेकडे पाठवायचा असतो. गटविकास अधिकारी यांचा अहवाल 7 ऑगस्ट रोजी रायगड जिल्हा परिषदेकडे पोहचला आहे.त्यामुळे ग्रामपंचायत बरखास्त करण्याची कार्यवाही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून होणार आहे.

राजीनामा देणारे सदस्य यांचा कालावधी साधारण 20 दिवसांचा झाला असून आजपर्यंत नेरळ ग्रामपंचायत बरखास्त होण्याचा आदेश जिल्हा परिषदेने पारित करण्याची गरज होती. मात्र आजतागायत जिल्हा परिषदेकडून असे आदेश पारित झाले नसून ज्या जिल्हा परिषदेने याच नेरळ ग्रामपंचायतीच्या सदस्यांवर का कारवाई करू नये, यासाठी 9 जुलै रोजी पत्र पाठवली होती.

रायगड जिल्हा परिषद आता नेरळ ग्रामपंचायतीचा कारभार एकमेव सदस्य असलेल्या सरपंच यांच्याकडून करून घेताना दिसत आहे. रायगड जिल्हा परिषदेचे आशीर्वाद नेरळ ग्रामपंचायत सरपंच उषा पारधी यांना आहेत काय? असा सवाल नेरळ ग्रामस्थ विचारत आहेत. आपले सर्व सदस्यांचे राजीनामे मंजूर झालेले असताना एकमेव सरपंच उषा पारधी कारभार हाकत असून त्यांना जिल्हा परिषद पाठिंबा देत आहे काय? असा सवाल देखील उपस्थित होत आहे. मात्र सदस्यांचे राजीनामे दिल्यानंतर मनमानीचे आरोप झाल्यावर नैतिक जबाबदारी म्हणून सरपंच उषा पारधी या राजीनामे देऊन मोकळ्या होतील असे वाटले होत. मात्र त्यांचे पद रिक्त होईपर्यंत त्या पदावर चिकटून बसल्या आहेत याचे आश्‍चर्य नेरळकरांना आहे.

आम्ही सर्व सदस्यांनी राजीनामे दिल्यानंतर सरपंच आजही आपली नैतिक जबाबदारी स्वीकारून पदावरून बाजूला होत नाहीत.ही मोठी शोकांतिका असून राजीनामा मंजूर झाल्यावर एक पदाधिकारी कारभार चालवीत असल्याचे भासवुन आहेत. सर्व सदस्यांनी अविश्‍वास दाखवल्यानंतरदेखील सरपंचपदाला चिकटून राहण्याचा प्रयत्न हा नेरळ गावातील ग्रामस्थांसाठी लाजीरवाणा प्रकार आहे. त्यात प्रशासनाने 50 टक्के हुन अधिक सदस्यांचे राजीनामे केल्याने आपोआप ग्रामपंचायत बरखास्त होते. मग सरपंचपददेखील रिक्त होत असते,मात्र प्रशासन का निर्णय घेत नाही याचे आश्‍चर्य आहे.

मंगेश म्हसकर,
माजी उपसरपंच

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneral grampanchayatneral newsnewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

आ. कडूंचा कर्मचार्‍यावर प्रहार

Next Post

चक दे इंडिया!

Krushival

Krushival

Related Posts

जिल्ह्यात पाणीपुरवठा संकटाची शक्यता
sliderhome

जिल्ह्यात पाणीपुरवठा संकटाची शक्यता

March 10, 2026
पालीत विकास योजनेच्या बैठकीत गोंधळ
sliderhome

पालीत विकास योजनेच्या बैठकीत गोंधळ

March 10, 2026
शिंदे गटाची जागा विरोधी बाकावर?
sliderhome

शिंदे गटाची जागा विरोधी बाकावर?

March 10, 2026
रोहा खो-खो प्रीमियर लीग उत्साहात
क्रीडा

रोहा खो-खो प्रीमियर लीग उत्साहात

March 10, 2026
महाडमध्ये हाफ मॅरेथॉचे दुसरे पर्व यशस्वीरीत्या पूर्ण
क्रीडा

महाडमध्ये हाफ मॅरेथॉचे दुसरे पर्व यशस्वीरीत्या पूर्ण

March 10, 2026
मराठी ऑलिम्पियाडमध्ये मितल वावेकर यांचे यश
क्रीडा

मराठी ऑलिम्पियाडमध्ये मितल वावेकर यांचे यश

March 10, 2026
Next Post
चक दे इंडिया!

चक दे इंडिया!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?