• Login
Wednesday, March 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

शिवतिर्थावर नव्याने क्रिकेटपटू घडणार

Sanika Mhatre by Sanika Mhatre
December 24, 2025
in क्रीडा, मुंबई, राज्यातून
0 0
0
शिवतिर्थावर नव्याने क्रिकेटपटू घडणार
0
SHARES
14
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

प्रवीण आमरे, ‌‘रोझ मर्क’ यांच्या संयुक्त विद्यमाने; विनामूल्य प्रशिक्षण देण्याची योजना

| मुंबई | विनायक दळवी |

सचिन तेंडूलकर, अजित वाडेकर, विजय मांजरेकर, सुभाष गुप्ते, श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर यांसारखे क्रिकेटपटू मुंबईच्या क्रिकेट पंढरीत म्हणजेच शिवतीर्थावर घडले आहेत. त्यामुळे त्यांच्याप्रमाणेच मुंबईतील शिवाजी पार्क जिमखान्यावर नव्याने क्रिकेटपटू तयार करण्याची संकल्पना भारताचे माजी कसोटीपटू व सुप्रसिद्ध प्रशिक्षक प्रवीण अमरे यांनी सोमवारी (दि.22) पत्रकारांसमोर मांडली. यावेळी शिवाजी पार्क जिमखाना आणि रोझ मर्क क्रिकेट अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने तीन वेगवेगळ्या वयोगटातील गुणवत्तावान क्रिकेटपटूंना अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अनुभवी प्रशिक्षक यांच्याद्वारे विनामूल्य प्रशिक्षण देण्याची योजना जाहीर करण्यात आली आहे.

भारताचे माजी कसोटीपटू, सुप्रसिद्ध प्रशिक्षक तथा शिवाजी पार्क जिमखान्याचे अध्यक्ष प्रवीण अमरे यांनी सोमवारी पत्रकारांसमोर एक संकल्पना मांडली. त्यांनी सांगितले की, 12 ते 14 वर्षे, 14 ते 16 वर्षे आणि 16 ते 19 वर्षे अशा तीन वयोगटातील गुणवत्तावान क्रिकेटपटूंना अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अनुभवी प्रशिक्षकांद्वारे विनामूल्य प्रशिक्षण देण्याची योजना आखण्यात आली आहे. प्रत्येक वयोगटात 16 असे एकूण तीन वयोगटात 48 क्रिकेटपटू या उच्च दर्जाच्या विनामूल्य प्रशिक्षणासाठी निवडले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, प्रवीण अमरे यांच्यासह विनय दांडेकर व सिद्धार्थ भाटकर या प्रशिक्षकांचे मार्गदर्शन प्रशिक्षणार्थींना लाभणार आहे. शिवाय या प्रशिक्षण प्रक्रियेमध्ये माजी रणजीपटू व प्रशिक्षक भरत कर्णिक हे देखील विशेष निमंत्रित म्हणून मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती शिवाजी पार्क जिमखान्याचे सचिव संजीव खानोलकर यांनी पत्रकारांना दिली. तसेच, रोझ मर्क अकॅडमीचे अध्यक्ष उदय तारदाळकर यांनी सांगितले की, भारतीय क्रिकेटच्या भवितव्यासाठी, शिवाजी पार्क जिमखाना सोबतची ही आमची गुंतवणूक सत्कारणी लागणारी आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिमखानाच्या प्रशिक्षकांच्या देखरेखीखाली हे लक्ष साध्य होईल, हा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर रोझ मर्कचे कार्याध्यक्ष पूर्वेश शेलटकर यांनी सांगितले की, मुंबईच्या क्रिकेटचा देदीप्यमान इतिहास आणि नवोदित गुणवत्तेला आकार देण्याची आमची परंपरा ही या योजनेमुळे प्रतिबिंबित होत आहे. म्हणूनच आम्ही एका चांगल्या उपक्रमात सहभागी झालो आहोत, असे सांगितले. ही निवड चाचणी दि. 8 ते 10 जानेवारी दरम्यान मुंबईतील शिवाजी पार्क जिमखाना येथे सकाळी साडेसात वाजता सुरू होणार असल्याचे जिमखाना आणि रोझ मर्क अकॅडमीच्यावतीने सांगण्यात आले आहे.

वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन
ही निवड चाचणी तीन वयोगटातील क्रिकेटपटूंसाठी असून 8 जानेवारीला 12 ते 14 वर्षे वयोगटासाठी, 9 जानेवारीला 16 ते 19 वर्षे वयोगटासाठी व 10 जानेवारी रोजी 14 ते 16 वर्षे वयोगटासाठी सकाळी साडेसात वाजता सुरू होणार आहे. यावेळी निवडीसाठी येताना, क्रिकेटच्या पांढऱ्या गणवेशात येणे आवश्यक असून सोबत आधार कार्ड किंवा जन्मतारखेच्या दाखल्यासह खेळाडूंनी थेट मुंबईतील शिवाजी पार्क जिमखाना येथे निर्धारित तारखा आणि वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन शिवाजी पार्क जिमखाना आणि रोझ मर्क क्रिकेट अकॅडमीच्यावतीने करण्यात आले आहे. तसेच, ज्या खेळाडूंना ऑनलाइन निवड प्रक्रिया किंवा प्रक्रियेचे फॉर्म भरता येणे शक्य नसेल त्यांना थेट चाचणीच्या दिवशी सकाळी साडेसात वाजता शिवाजी पार्क जिमखान्यावर येऊन आपली नावे शिबिरासाठी नोंदविता येतील, असेही सांगण्यात आले आहे.

शिवाजी पार्क जिमखाना आणि रोझ मर्क यांची ही योजना तीन वर्षांच्या कालावधीसाठी असून, प्रत्येक वर्षी नवीन खेळाडूंना संधी मिळणार आहे. त्यातूनच श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर यांच्यासारखे भारताचे प्रतिनिधित्व करण्याची क्षमता असलेले क्रिकेटपटू निर्माण होतील.

-प्रवीण आमरे,
अध्यक्ष, शिवाजी पार्क जिमखाना

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermumbai newsnewsnews indiaonline marathi newssoprt cricket newssoprt indiasoprt newssoprts news
Previous Post

श्रीवर्धन परिसरातील वनसंपत्ती-डोंगराचा ऱ्हास

Next Post

रायगडच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
क्राईम

बनावट साहित्यप्रकरणी गुन्हा दाखल

March 17, 2026
दुर्दैवी घटना! विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू
ठाणे

विजेच्या धक्क्याने चिमुकल्याचा मृत्यू

March 17, 2026
नवीन पनवेलमध्ये घरगुती गॅसचा तुटवडा
क्राईम

जालन्यात गॅस एजन्सीच्या गोदामातून सिलेंडर चोरी

March 17, 2026
नाल्यात भराव, पुराचा धोका
नवीन पनवेल

नाल्यात भराव, पुराचा धोका

March 16, 2026
पत्नीच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या
sliderhome

पुण्यात विवाहितेची आत्महत्या

March 15, 2026
कोंबिंग ऑपरेशन दरम्यान 27 किलो गांजा जप्त
क्राईम

कोंबिंग ऑपरेशन दरम्यान 27 किलो गांजा जप्त

March 15, 2026
Next Post
रायगडच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी

रायगडच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?