• Login
Tuesday, August 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

अलिबागच्या हरित विकासाला नवी दिशा

Sanika Mhatre by Sanika Mhatre
August 11, 2026
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
अलिबागच्या हरित विकासाला नवी दिशा
0
SHARES
6
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

नगराध्यक्षा अक्षया नाईक यांचा पुढाकार; एमआरएफ सेंटर ते वैकुंठ स्मशानभूमी रस्त्याच्या दुतर्फा वृक्षलागवड

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी

अलिबागच्या नगराध्यक्षा अक्षया नाईक यांच्या पुढाकाराने अलिबाग शहरामध्ये हरित विकासाला दिशा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शहरातील एमआरएफ सेंटर ते वैकुंठ स्मशानभूमी रस्त्याच्या दुतर्फा वृक्षलागवडीचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. नगराध्यक्षा अक्षया नाईक यांच्या हस्ते वृक्षारोपण करून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. हरित विकासाला चालना देणाऱ्या या उपक्रमातून परिसराचे सौंदर्यीकरण करण्यासोबतच भविष्यात या मार्गाला हिरवाईची नवी ओळख मिळणार आहे.

यावेळी उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे, बांधकाम सभापती प्रशांत नाईक, सभापती अनिल चोपडा, मुख्याधिकारी सागर साळुंखे, नगरसेविका अश्विनी ठोसर, ॲड. ऋषिकेश माळी, निवेदिता वाघमारे, आनंद पाटील, जमाल सय्यद, समीर ठाकूर यांच्यासह अन्य नगरसेवक, नगरपरिषद कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एमआरएफ सेंटर ते वैकुंठ स्मशानभूमी हा महत्त्वाचा मार्ग असून, या मार्गाच्या दुतर्फा वृक्षलागवड झाल्याने परिसराचे सौंदर्य वाढण्याबरोबरच पर्यावरणीय समतोल राखण्यासही मदत होणार आहे. वाढते शहरीकरण आणि बदलते पर्यावरणीय आव्हान लक्षात घेता शहराच्या विकास आराखड्यात हरित उपक्रमांना स्थान देणे आवश्यक आहे. याच भूमिकेतून वृक्षलागवडीसारख्या उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी वृक्षलागवडीचा पुढाकार घेण्यात आला. शहरातील विविध विकासकामांसोबतच पर्यावरणपूरक उपक्रमांवर भर देत हरित आणि सुंदर अलिबाग घडविण्याच्या दिशेने नगरपरिषदेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी अधोरेखित झाले. विकासासोबत पर्यावरण हा दृष्टिकोन पुढे नेत नगराध्यक्ष अक्षया नाईक यांच्या नेतृत्वाखाली शहरातील नागरी सुविधांसोबतच स्वच्छता, सौंदर्यीकरण आणि पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमांना प्राधान्य दिले जात असल्याचे या कार्यक्रमातून दिसून आले.

वृक्षलागवडीनंतर या झाडांचे संगोपन आणि संवर्धन करण्याची जबाबदारीही महत्त्वाची ठरणार असून, लावलेल्या प्रत्येक रोपाचे भविष्यातील झाडात रूपांतर झाले तरच या उपक्रमाचा खरा उद्देश साध्य होणार आहे. त्यामुळे अक्षया नाईक यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या हरित उपक्रमाकडे आता त्याच्या सातत्यपूर्ण संगोपनाच्या दृष्टीनेही पाहिले जात आहे. शहराचा विकास केवळ रस्ते, दिवे आणि नागरी सुविधांपुरता मर्यादित न ठेवता पर्यावरण संवर्धनालाही प्राधान्य देण्याच्या भूमिकेतून अलिबाग नगराध्यक्षा अक्षया नाईक यांच्या हस्ते मंगळवारी एमआरएफ सेंटर ते वैकुंठ स्मशानभूमी मार्गाच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


अलिबागचा विकास करताना केवळ भौतिक सुविधा निर्माण करणे हा आमचा उद्देश नाही, तर शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि हिरवेगार करण्यावरही आमचा भर आहे. आज लावलेले प्रत्येक रोप हे उद्याच्या अलिबागच्या पर्यावरणाची गुंतवणूक आहे. त्यामुळे वृक्षलागवडीसोबतच या झाडांचे संगोपन आणि संवर्धन करण्यालाही आम्ही प्राधान्य देणार आहोत.

अक्षया नाईक,
नगराध्यक्षा, अलिबाग नगरपरिषद

Related

Tags: alibag munciple corporationalibag newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperMayor Akshaya Naiknewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newstree plantation
Previous Post

पेण उपजिल्हा रुग्णालयातील घटना: महिलेला प्रसूतीकळा, डॉक्टरचा कानाडोळा!

Next Post

पेणमध्ये पुन्हा मटकामाफिया सक्रिय

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

अदानीवर सरकार मेहरबान

August 11, 2026
sliderhome

पेणमध्ये बांगलादेशी महिला ताब्यात

August 11, 2026
अलिबाग

आंतरजातीय विवाह अनुदानासाठी जोडपी प्रतीक्षेत

August 11, 2026
sliderhome

राष्ट्रगीताआधी वाजणार ‌‘वंदे मातरम्‌‍’!

August 11, 2026
sliderhome

घोडागाडीच्या धडकेत पर्यटक जखमी

August 11, 2026
sliderhome

पावसाची हजेरी, शेतकरी सुखावला

August 11, 2026
Next Post
वडखळमध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट

पेणमध्ये पुन्हा मटकामाफिया सक्रिय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?