• Login
Friday, July 24, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

हार्दिकच्या पुनरागमनासाठी नवी योजना

Krushival by Krushival
December 6, 2023
in क्रीडा, देश, नवी दिल्ली
0 0
0
हार्दिकच्या पुनरागमनासाठी नवी योजना
0
SHARES
24
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

बीसीसीआयकडून 18 आठवड्यांचे नियोजन

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या दुखापतीमुळे पुन्हा एकदा संघाबाहेर आहे. दरम्यान, बीसीसीआयने हार्दिकच्या फिटनेससाठी विशेष योजना बनवली आहे. हार्दिक स्वतःला पूर्णपणे तंदुरुस्त ठेवण्यासाठी 18 आठवडे कठोर परिश्रम करणार आहे. यानंतर तो मार्च महिन्यात पुनरागमन करू शकतो. पुढील वर्षी जून महिन्यात होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत हार्दिक हा महत्त्वाचा खेळाडू असेल. संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्माने 2022 च्या टी-20 विश्वचषकानंतर देशासाठी एकही टी-20 सामना खेळलेला नाही. त्याच्या अनुपस्थितीत हार्दिकने बहुतेक प्रसंगी संघाची कमान सांभाळली आहे. अशा परिस्थितीत पुढील विश्वचषकात हार्दिक पांड्या भारताचा कर्णधार होऊ शकतो. या कारणास्तव बीसीसीआय त्याच्या फिटनेसची विशेष काळजी घेत आहे आणि त्याच्या पुनरागमनाची घाई करताना दिसत नाही.

बीसीसीआयने हार्दिकच्या फिटनेससाठी 18 आठवड्यांचा प्लॅन बनवला आहे. या काळात हार्दिकला एनसीएमध्ये राहून त्याच्या फिटनेसवर काम करावे लागणार आहे. हार्दिकच्या आधी, बीसीसीआयने जसप्रीत बुमराह, लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर सारख्या खेळाडूंसाठी अशीच योजना बनवली होती आणि हे खेळाडू पूर्णपणे तंदुरुस्त आहेत आणि विश्वचषकातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंमध्ये होते. आता अशीच योजना हार्दिकसाठीही तयार करण्यात आली आहे.

Related

Tags: alibagbcci newshardik pandayaindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews social meidianews sportsonline marathi newsraigad
Previous Post

कोपा फुटबॉल स्पर्धा अमेरिकेत

Next Post

विराटला मी हटवलं नाही

Krushival

Krushival

Related Posts

जिल्ह्यात रस्त्यावर उतरणार विद्यार्थी
sliderhome

जिल्ह्यात रस्त्यावर उतरणार विद्यार्थी

July 23, 2026
सिंधूने पुनरागमनाचे श्रेय दिले विराटला
क्रीडा

सिंधूने पुनरागमनाचे श्रेय दिले विराटला

July 23, 2026
चिरनेरमध्ये रंगणार प्रीतमदादा चषकाचा थरार
क्रीडा

कोल्हापूरात उभारणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम

July 23, 2026
अभिषेक शर्मा इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर
क्रीडा

अभिषेक शर्मा इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर

July 23, 2026
‌‘मर्यादित’ राष्ट्रकुलमध्ये भारताचा कस
क्रीडा

‌‘मर्यादित’ राष्ट्रकुलमध्ये भारताचा कस

July 23, 2026
बीसीसीआयने घेतले मोठे निर्णय
क्रीडा

बीसीसीआयने घेतले मोठे निर्णय

July 22, 2026
Next Post
विराटला मी हटवलं नाही

विराटला मी हटवलं नाही

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?