• Login
Monday, October 26, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

पीएफआय विरोधात एनआयएची मोठी कारवाई

Santosh Raul by Santosh Raul
October 11, 2023
in sliderhome, क्राईम, देश, नवी दिल्ली, मुंबई, राज्यातून
0 0
0
पीएफआय विरोधात एनआयएची मोठी कारवाई
0
SHARES
55
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

विक्रोळीसह भिवंडी आणि नवी मुंबईत छापेमारी

। मुंबई । वृत्तसंस्था ।

जातीय तेढ निर्माण करून शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पॉपुलर फ्रँट ऑफ इंडिया (पीएफआय) विरोधात राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) ने मोठी कारवाई केली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने मुंबईतील विक्रोळी येथे पीएफआयच्या संदर्भात छापेमारी करण्यात येत आहे. एनआयएने विक्रोळी पार्क साईट येथील वाहिद शेखच्या घरी एनआयएच्या पथक पोहोचलं असून छापेमारी सुरु आहे.

विक्रोळीत छापेमारी
विक्रोळी पार्क साईट येथील वाहिद शेख यांच्या घरी पहाटेच्या सुमारास एनआयएचं पथक पोहोचलं आहे. मात्र, वाहिद शेख हे दरवाजा उघडत नव्हता, जोपर्यंत योग्य नोटीस दाखवत नाही तोपर्यंत दरवाजा उघडणार नाही असा पवित्रा वाहिदने घेतला होता. त्यामुळे एनआयएचे पथक आणि पोलीस त्यांच्या घराबाहेर ठाण मांडून बसले होतं. त्यानंतर पाच ते सहा तासानंतर वाहिदने दरवाजा उघडला आणि एनआयएच्या पथकाला घरामध्ये घेतलं. त्यानंतर आता छापेमारी सुरु आहे.
महाराष्ट्रासह देशभरात 20 ठिकाणी छापेमारी
पीएफआय संबंधित ठिकाणी एनआयएकडून मुंबईतील विक्रोळीसह नवी मुंबई, ठाणे येथील भिवंडीमध्येही एनआयएकडून छापेमारी सुरु आहे. महाराष्ट्रासह देशभरात सुमारे 20 ठिकाणी छापेमारी करण्यात येत आहे. एनआयएने पॉपुलर फ्रँट ऑफ इंडिया विरोधात कारवाई करत देशभरात विविध ठिकाणी छापेमारी केली आहे. एनआयएने महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान, आणि उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांत छापेमारी केली आहे.

दहशतवादविरोधी बेकायदेशीर क्रियाकलाप कायद्यांतर्गत गेल्या वर्षी पीएफआय संघटनेवर बंदी घालण्यात आली होती. पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या सूत्रांच्या माहितीनुसार, केस क्रमांक 31/2022 अंतर्गत देशभरात विविध राज्यांमध्ये छापे टाकण्यात आले आहेत. हे प्रकरण पीएफआय, संबंधित नेते आणि कार्यकर्ते, हिंसक आणि बेकायदेशीर कारवायांमध्ये सहभागी असण्याच्या संबंधांवरून ही छापेमारी करण्यात येत आहे. या प्रकरणाशी संबंधित सर्व आरोपी हिंसक आणि बेकायदेशीर कारवायांच्या उद्देशाने पाटण्याच्या फुलवारी शरीफ परिसरात जमले होते, अशी माहिती एनआयएला मिळाली होती, त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.

Related

Tags: crimecrime newsindiakrushival mobile appmarathi newsmarathi newspapermumbaimumbai newsnewsnews indianews paperNIAonline marathi newspfisocial mediasocial media newssocial newsterrorist
Previous Post

ड्रग्ज प्रकरणी दादा भुसेंवर गंभीर आरोप; काय म्हणाले संजय राऊत..

Next Post

भारत वि. अफगाणिस्तान: नाणेफेकीचा कौल ‘या’ संघाच्या बाजूने

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

sliderhome

आशा सखींचे कार्य कौतूकास्पद

October 25, 2026
टोरंटविरोधात शेकाप मैदानात! झाडांची कत्तल, पाण्याचा सवाल
sliderhome

टोरंटविरोधात शेकाप मैदानात! झाडांची कत्तल, पाण्याचा सवाल

October 25, 2026
पनवेलमध्ये एफडीएची धडक कारवाई
sliderhome

पनवेलमध्ये एफडीएची धडक कारवाई

October 25, 2026
नैना प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर लवकरच बैठक
sliderhome

नैना प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर लवकरच बैठक

October 25, 2026
रिझर्व्ह बँकेकडून आरडीसीसीच्या कार्याचे कौतुक
sliderhome

रिझर्व्ह बँकेकडून आरडीसीसीच्या कार्याचे कौतुक

October 25, 2026
कुरुळमध्ये रस्त्याच्या कामाचा शुभारंभ
sliderhome

कुरुळमध्ये रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

October 25, 2026
Next Post
भारत वि. अफगाणिस्तान: नाणेफेकीचा कौल ‘या’ संघाच्या बाजूने

भारत वि. अफगाणिस्तान: नाणेफेकीचा कौल 'या' संघाच्या बाजूने

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?