• Login
Saturday, June 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

निकोलस डेव्हिन ‘रिटायर्ड आऊट’

Krushival by Krushival
June 16, 2024
in क्रीडा, विदेश
0 0
0
निकोलस डेव्हिन ‘रिटायर्ड आऊट’
0
SHARES
22
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। अँटिग्वा । वृत्तसंस्था ।

टी-20 विश्‍वचषकात शनिवारी (दि.15) रात्री इंग्लंड आणि नामिबिया यांच्यात सामना खेळला गेला. पावसामुळे हा सामना 10-10 षटकांचा झाला आणि यामध्ये इंग्लंडने 41 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 10 षटकांत 5 गडी गमावून 122 धावा केल्या. प्रत्युत्तरात नामिबियाचा संघ तीन गडी गमावून केवळ 84 धावा करू शकला. अशाप्रकारे डकवर्थ लुईस नियमानुसार इंग्लंडने हा सामना 41 धावांनी जिंकला. या सामन्यात नामिबियाचा स्टार फलंदाज निकोलस डेव्हिन रिटायर्ड आऊट झाला. टी-20विश्‍वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखादा फलंदाज अशा प्रकारे बाद झाला आहे.

10 षटकांत 123 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मायकल लिंगेनने नामिबियाला चांगली सुरुवात करून दिली. त्याचवेळी दुसर्‍या टोकाला असलेला निकोलस डेव्हलिन त्याच्या शैलीत फलंदाजी करत नव्हता. सहाव्या षटकात डेव्हिन 16 चेंडूत 18 धावा काढून खेळत होता. यामुळे त्यांनी ‘रिटायर्ड आऊट’ होण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्याच्या जागी डेव्हिड विस क्रीझवर आला. यामुळे टी-20 विश्‍वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखादा खेळाडू ‘रिटायर्ड आऊट’ होण्याची वेळ आली आहे.

Related

Tags: cricketindiakrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsnewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial media newssocial newssports newst20 news
Previous Post

भाविकांची बोट गंगा नदीत बुडाली

Next Post

पाकिस्तानी खेळाडूंची होणार झाडाझडती

Krushival

Krushival

Related Posts

वाईत रंगला ‘मैत्री चषक’
क्रीडा

वाईत रंगला ‘मैत्री चषक’

June 12, 2026
वैभवचे भारताकडून पदार्पण लांबणीवर
क्रीडा

वैभवचे भारताकडून पदार्पण लांबणीवर

June 12, 2026
विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी शिबिराचे आयोजन
क्रीडा

विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी शिबिराचे आयोजन

June 12, 2026
कोल्हापुरात मेस्सीसह रोनाल्डोचे फ्लेक्स
कोल्हापूर

कोल्हापुरात मेस्सीसह रोनाल्डोचे फ्लेक्स

June 12, 2026
अमरावतीत कुस्तीसाठी क्रीडा निपुणता केंद्र
क्रीडा

अमरावतीत कुस्तीसाठी क्रीडा निपुणता केंद्र

June 12, 2026
फिफा विश्वचषकाचे भव्य उद्घाटन
क्रीडा

फिफा विश्वचषकाचे भव्य उद्घाटन

June 12, 2026
Next Post
पाकिस्तानी खेळाडूंची होणार झाडाझडती

पाकिस्तानी खेळाडूंची होणार झाडाझडती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?