• Login
Wednesday, August 26, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

नाईन-ए-साईड महिला फुटबॉल स्पर्धा

Krushival by Krushival
April 20, 2024
in क्रीडा, पुणे
0 0
0
नाईन-ए-साईड महिला फुटबॉल स्पर्धा
0
SHARES
4
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

अ‍ॅस्पायर एफसी संघ अजिंक्य

| पुणे | वृत्तसंस्था |

अपराजित अ‍ॅस्पायर एफसी संघाने कमालीचे सातत्य राखताना नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स आयोजित इन्फिनिटी टू के ट्वेन्टी फोर नाईन-ए-साइड महिला फुटबॉल स्पर्धेचे दिमाखात विजेतेपद पटकावले. नेस वाडिया कॉलेजच्या मैदानावर झालेल्या स्पर्धेत एकूण 17 गोल करताना त्यांनी प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व राखले. ऑनवर्ड टेक्नॉलॉजिस पुरस्कृत अ‍ॅस्पायर एफसीने अंतिम फेरीत दिएगो ज्युनियर एफसीए संघावर 4-1 असा सहज विजय मिळवला. रितिका सिंग आणि पूजा गुप्ताने प्रत्येकी दोन गोल करताना विजयात मोलाचा वाटा उचलला. प्रतिस्पर्धी टीमकडून एकमेव गोल श्‍वेता मलंगवे हिने केला.

अ‍ॅस्पायर एफसीने संपूर्ण स्पर्धा गाजवली. स्पर्धेत अपराजित राहताना 5 सामन्यांत 17 गोल केले आणि केवळ एक गोल स्वीकारला. अ‍ॅस्पायर एफसीच्या सांघिक विजयात त्यांच्या सहा खेळाडूंचा मोठा वाटा राहिला. अ‍ॅस्पायर एफसीने डिएगो ज्युनियर्स एफसीएला 1-0 असे हरवत विजयी सलामी दिली. त्यात समृद्धी काटकोळेचा एकमेव गोल निर्णायक ठरला. गो स्पोर्ट्सकडून पुढे चाल (वॉकओव्हर) मिळण्यापूर्वी, दुसर्‍या फेरीत त्यांनी अशोका एफसीचा 9-0 असा धुव्वा उडवला.

अनुष्का पवारची गोल हॅट्ट्रिक तसेच समृद्धीसह अन्वी पाठक आणि जिग्मेट चुनझेनच्या प्रत्येकी दोन गोलमुळे त्यांनी मोठा विजय साकारला. उपांत्य फेरीत अ‍ॅस्पायर एफसीने उत्कर्ष क्रीडा मंच ‘ए’ संघावर 3-0 अशी मात केली. इन्फिनिटी टू के ट्वेन्टी फोर नाईन-ए-साईड महिला फुटबॉल स्पर्धेतील सामने मध्यंतरासह प्रत्येकी 20 मिनिटांचे खेळले गेले. ही स्पर्धा सर्व क्लबसाठी खुली होती.

Related

Tags: footballindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaNine-a-side women's football tournamentonline marathi newspune newssocial media newssocial newssoprts indiasoprts news
Previous Post

कमी टक्केवारीने सर्वांचीच हवा गुल

Next Post

स्वर्गीय धनंजय भिडे फुटबॉल चषक

Krushival

Krushival

Related Posts

‌‘छात्रो की गुंज‌’मध्ये महिलांच्या स्वातंत्र्याचा मुद्दा ऐरणीवर
sliderhome

‌‘छात्रो की गुंज‌’मध्ये महिलांच्या स्वातंत्र्याचा मुद्दा ऐरणीवर

August 23, 2026
मुंबई इंडियन्सची मोठी घोषणा
क्रीडा

मुंबई इंडियन्सची मोठी घोषणा

August 23, 2026
रोबोटने मोडला बोल्टचा विक्रम
क्रीडा

रोबोटने मोडला बोल्टचा विक्रम

August 23, 2026
टीकाकारांना गंभीरचे सडेतोड उत्तर
क्रीडा

टीकाकारांना गंभीरचे सडेतोड उत्तर

August 23, 2026
गिल सचिन, सेहवागच्या रांगेत
क्रीडा

गिल सचिन, सेहवागच्या रांगेत

August 23, 2026
खारघर हिल मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद
क्रीडा

खारघर हिल मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 23, 2026
Next Post
स्वर्गीय धनंजय भिडे फुटबॉल चषक

स्वर्गीय धनंजय भिडे फुटबॉल चषक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?