• Login
Saturday, June 20, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून नवी मुंबई

नवी मुंबई पालिकेचा ‘कागदी’ स्वच्छतेचा कारभार

Antara Parange by Antara Parange
May 28, 2026
in नवी मुंबई, राज्यातून
0 0
0
नवी मुंबई पालिकेचा ‘कागदी’ स्वच्छतेचा कारभार
0
SHARES
4
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

फलक चमचमले, प्रत्यक्ष अंमलबजावणी प्रश्नांकीतच?
पालिकेकडून खुलाशाची सजग नागरिक मंचाची मागणी

। नवी मुंबई । प्रतिनिधी ।

केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ सर्वेक्षण’ मोहिमेत दरवर्षी अव्वल मानांकन पटकावण्यासाठी धडपडणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या कामगिरीवर आता स्थानिक नागरिकांमधूनच गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. शहरात ठिकठिकाणी लावण्यात आलेले स्वच्छतेचे माहिती फलक आणि जमिनीवरील प्रत्यक्ष परिस्थिती यात मोठी तफावत असून, पालिका प्रशासन करदात्या नागरिकांची आणि केंद्रीय तपासणी समितीची दिशाभूल करत असल्याचा आरोप ‘सजग नागरिक मंच, नवी मुंबई’ या संस्थेने केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून प्रशासनाने यावर अधिकृत खुलासा करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

दिवसातून दोनदा साफसफाई केवळ कागदावरच?
शहरातील मुख्य चौक आणि अंतर्गत रस्त्यांवर पालिकेने ‘या रस्त्याची साफसफाई दिवसातून दोन वेळा करण्यात येते’ असे फलक लावले आहेत. परंतु, प्रत्यक्षात या रस्त्यांची दोनदा साफसफाई केली जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. केवळ ‘स्वच्छ सर्वेक्षण’ टीमकडून जास्तीत जास्त गुण मिळवणे आणि कंत्राटदारांना दोन वेळच्या कामाची देयके मंजूर करून आर्थिक गैरव्यवहार करणे, हाच यामागील मुख्य हेतू असल्याचा संशय करदाते नागरिक व्यक्त करत आहेत.

प्रक्रियायुक्त पाणी वितरण यंत्रणा ‘स्वप्नातच’
‘या कारंज्यासाठी प्रक्रियायुक्त सांडपाण्याचा वापर करण्यात येतो”, असे फलक संपूर्ण नवी मुंबईत विविध ठिकाणी अनेक वर्षांपूर्वी दिमाखात लावण्यात आले आहेत. मात्र, वास्तव पाहता शहरातील बहुतांश भागापर्यत, ज्या ठिकाणी बोर्ड्स लावलेले आहेत त्या चौकांपर्यंत अद्याप प्रक्रियायुक्त पाण्याची कोणतीही पाईपलाईन पोहोचलेली नाही असे दिसून येते.
अलीकडच्या काळात शहरात झालेल्या चौकांच्या सिमेंटिकरणादरम्यान मध्यभागापर्यंत पाईप टाकण्याची सुविधाच ठेवण्यात आलेली नाही. त्यामुळे या कारंज्यांमध्ये नक्की कोणते पाणी वापरले जाते आणि प्रक्रियायुक्त पाण्याच्या नावाखाली केवळ ‘इको-फ्रेंडली’ असल्याचा आव आणला जात आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.

स्वच्छतागृहांचेही ‘मेकओव्हर’
वर्षभर शहरातील सार्वजनिक व सामूहिक स्वच्छतागृहांच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष करणाऱ्या पालिका प्रशासनाला ‘स्वच्छ सर्वेक्षण’ समितीच्या दौऱ्याची चाहूल लागताच अचानक जाग येते, असाही आरोप मंचाने केला आहे. समिती येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर अचानक विशिष्ट अधिकाऱ्यांची नियुक्ती करून शहरातील सर्व स्वच्छतागृहांची तपासणी केली जाते. एरवी दुर्गंधीयुक्त असणाऱ्या स्वच्छतागृहांवर तातडीने कंत्राटदारांची माहिती, पर्यवेक्षकांचे संपर्क क्रमांक लावले जातात. रातोरात हॅन्डवॉश, सॅनिटायझर आणि दाराबाहेर हिरव्या रंगाच्या मॅट्स (चटया) टाकून चकाचक देखावा निर्माण केला जातो. हा प्रकार म्हणजे प्रशासनाचा निव्वळ ढोंगीपणा असून, समितीची दिशाभूल करण्याचा अधिकृत प्रयत्न नाही का, असा थेट प्रश्न उपस्थित केला जात आहे.

प्रशासनाचा खुलासा अपेक्षित
या संदर्भात महापालिका प्रशासनाकडून नेमकी काय तांत्रिक अडचण आहे किंवा हे दावे किती खरे आहेत, याबाबतचा अधिकृत खुलासा अद्याप समोर आलेला नाही. नागरिकांमधील वाढता असंतोष पाहता पालिका आयुक्त यावर काय पावले उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नवी मुंबईतील नागरिक प्रामाणिकपणे कर भरतात. असे असताना केवळ ‘स्वच्छ सर्वेक्षण अभियानात’ तात्पुरता क्रमांक पटकावण्यासाठी आणि कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी जर अशा प्रकारची फसवाफसवी केली जात असेल, तर ती अत्यंत निंदनीय आहे. प्रशासनाने या दोन्ही उपक्रमांबाबत शहरवासीयांच्या मनात असलेल्या शंकांचे तात्काळ निरसन करावे आणि अधिकृत खुलासा करावा, ही आमची मागणी आहे.

– संजय सोनवणे, सदस्य, सजग नागरिक मंच, नवी मुंबई

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspaperNavi Mumbai Municipal Corporationnew mumbai newsnewsnews indiaonline marathi newsSajag Nagarik Manchsocial media newssocial news
Previous Post

इंधन दरवाढ मोदी सरकारचे पाप: हर्षवर्धन सपकाळ

Next Post

महाविकास आघाडी ठरवेल त्याप्रमाणेच उमेदवार

Antara Parange

Antara Parange

Related Posts

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाण्याची गळती
नवी मुंबई

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाण्याची गळती

June 19, 2026
sliderhome

ठाकरेंची सेना पुन्हा फुटली

June 18, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
क्राईम

वडाळ्यात इंधन चोरीचा पर्दाफाश

June 18, 2026
रस्‍त्‍यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी आता एका क्लिकवर
मुंबई

रस्‍त्‍यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी आता एका क्लिकवर

June 18, 2026
प्रेयसीवर अत्याचार करुन अश्लील फोटो व्हायरल
क्राईम

चाकूचा धाक दाखवून बलात्कार

June 18, 2026
अज्ञात त्रिकुटाने केली ज्वेलर्सची फसवणूक
क्राईम

अडीच कोटींची दागिन्यांची बॅग चोरली

June 18, 2026
Next Post
महाविकास आघाडी ठरवेल त्याप्रमाणेच उमेदवार

महाविकास आघाडी ठरवेल त्याप्रमाणेच उमेदवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?