• Login
Thursday, March 5, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

मारहाण करणाऱ्या मुख्याध्यापकांची पाठराखण?

Antara Parange by Antara Parange
July 19, 2025
in sliderhome, कर्जत, रायगड, शैक्षणिक
0 0
0
मारहाण करणाऱ्या मुख्याध्यापकांची पाठराखण?
0
SHARES
45
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

अद्यापपर्यंत कोणतीच कारवाई न झाल्याने पालकांकडून संताप

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील पाथरज येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत शिकणाऱ्या 32 विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक यांच्याकडून मारहाण करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी आपल्या झालेल्या मारहाणीचे व्हिडिओ आदिवासी संघटना यांना पाठविल्यावर या घटनेचे गांभीर्य लक्षात आले. मात्र, विद्यार्थ्यांना क्षुल्लक कारणासाठी मारहाण करणाऱ्या मुख्याध्यापक अजित बनसोडे यांच्यावर आदिवासी विकास विभागाने कोणतेही कारवाई केलेली नाही. मात्र, त्यांना कारवाईपासून वाचविण्यासाठी युवासेनेचे रायगड जिल्हाध्यक्ष आणि कर्जत तालुका आदिवासी संघटना सरसावली असल्याने मुख्याध्यापक यांच्यावर कारवाई होणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय पातळीवर अनुदानित आश्रमशाळा चालविल्या जातात. कर्जत तालुक्याचा अर्धा भाग हा आदिवासीबहुल असल्याने पाच शासकीय आश्रमशाळा तालुक्यात असून, साधारण दोन हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.त्यातील पाथरज येथे असलेल्या शासकीय आदिवासी माध्यामिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेमध्ये मुख्याध्यापक हे विद्यार्थ्यांच्या जीवावर उठले आहेत. स्वच्छतागृहात असलेला अग्निशमन पंप तोडल्याचे कारण पुढे करुन शासकीय आश्रमशाळेचे मुख्याध्यापक अजित बनसोडे यांनी कोणतीही खातरजमा न करता 30 विद्यार्थ्यांना मारले.

पाथरज आश्रमशाळेतील विद्यार्थी स्वच्छतागृहात असलेले अग्निशमन पंप तोडल्याचा माहिती प्रभारी मुख्याध्यापक अजित बनसोडे यांच्या लक्षात आले. त्या ठिकाणी आणि शाळेतील प्रत्येक वर्गात तसेच किचन घर, कार्यालय आणि सर्व ठिकाणी शासनाच्यावतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. त्या कॅमेऱ्यात बघून प्रभारी मुख्याध्यापक अजित बनसोडे यांनी खातरजमा न करता बारावीमधील तब्बल 30 विद्यार्थ्यांना छडीने मारले. त्या छडीचे चट्टे विद्यार्थ्यांच्या अंगाखांद्यावर दिसून आल्यावर पालक वर्ग संतप्त झाला आहे.पालकांच्या तक्रारीनंतर आदिवासी सेवा संघटना आक्रमक झाली असून, आदिवासी कार्यकर्ते आश्रमशाळेत पोहोचले आणि त्यांनी जाब विचारला. प्रभारी मुख्याध्यापक अजित बनसोडे हे पालकांचे ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते.

आदिवासी कार्यकर्ते जैतू यांनी या प्रकरणी आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे यांच्याकडे धाव घेतली. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या मारहाणप्रकरणी तक्रारी केल्या असून, त्यांनी पाथरज शासकीय आश्रमशाळेचे मुख्याध्यापक अजित बनसोडे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
त्यामुळे प्रकल्प अधिकारी कार्यालयाने प्रभारी मुख्याध्यापक अजित बनसोडे यांच्याकडून प्रकारांचा खुलासा मागितला. मात्र त्यावर आदिवासी विकास विभागाचे समाधान झाले आहे काय? की प्रभारी मुख्याध्यापक यांच्यावर प्रकल्प अधिकारी कार्यालयाकडून कारवाई होणार? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, त्यानंतर प्रकरण आदिवासी विकास विभागाच्या कक्षेत असताना कर्जत तालुक्याची आदिवासी समाज संघटना आक्रमक होण्याऐवजी मुख्याध्यापकांची पाठराखण करताना दिसत आहे. मारहाण झालेले बहुसंख्य विद्यार्थी हे आदिवासी समाजाचे आहेत, परंतु बाहेरच्या जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर येत असून, आदिवासी विद्यार्थ्याला वाऱ्यावर सोडण्याचा प्रयत्न आदिवासी संघटना करताना दिसत आहे.

त्यात शिवसेनेच्या युवासेनेचे जिल्हा अध्यक्ष प्रसाद थोरवे यांनी देखील या आश्रमशाळेत भेट देऊन माहिती घेण्याचा प्रयत्न केला. तेथे प्रसाद थोरवे यांनी मुख्याध्यापकांचे म्हणणे ऐकून घेतले; परंतु मुख्याध्यापक यांचा मार खाणाऱ्या 30 विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेण्याचे आवश्यक वाटले नाही. त्यामुळे प्रभारी मुख्याध्यापक बनसोडे यांना राजकीय अभय दिले जाण्याची शक्यता आहे. मात्र, या मारहाणप्रकरणी मुख्याध्यापक यांच्यावर कारवाई झाली पाहिजे यासाठी आदिवासी सेवा संस्थेचे अध्यक्ष जैतू पारधी आक्रमक आहेत. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना न्याय मिळेल, असे बोलले जात आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneralneral newsnewsnews indiaonline marathi newsPathraj Ashram Schoolraigadsocial media newssocial newsStudents beatenStudents beaten by school principal
Previous Post

प्रकल्पग्रस्तांचा उपोषणाचा इशारा

Next Post

वाळू, गौण खनिजाचे अनधिकृत उत्खनन वाळूतस्करांना भोवणार

Antara Parange

Antara Parange

Related Posts

कांद्याचे 500 कंटेनर्स अडकले; शेतकरी चिंतेत
sliderhome

कांद्याचे 500 कंटेनर्स अडकले; शेतकरी चिंतेत

March 4, 2026
गटनेतेपदी शेकापचे महेश म्हात्रे
sliderhome

गटनेतेपदी शेकापचे महेश म्हात्रे

March 4, 2026
sliderhome

अल्पवयीन मुलीवर जीवघेणा हल्ला

March 4, 2026
टंचाईच्या भीतीने विहूर पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा
sliderhome

टंचाईच्या भीतीने विहूर पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा

March 4, 2026
इस्रायल-इराण युद्धामध्ये जिल्ह्यातील वीस नागरिक अडकले
sliderhome

इस्रायल-इराण युद्धामध्ये जिल्ह्यातील वीस नागरिक अडकले

March 4, 2026
धैर्यशील पाटलांना राज्यसभेतून डच्चू
sliderhome

धैर्यशील पाटलांना राज्यसभेतून डच्चू

March 4, 2026
Next Post
वाळू, गौण खनिजाचे अनधिकृत उत्खनन वाळूतस्करांना भोवणार

वाळू, गौण खनिजाचे अनधिकृत उत्खनन वाळूतस्करांना भोवणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?