। मुंबई । प्रतिनिधी ।
सरपंच आणि नगराध्यक्ष निवडीबाबत महाविकास आघाडी सरकारचा आणखी एक निर्णय राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारनं बदलला आहे. या निर्णयानुसार आता सरपंच आणि नगराध्यक्षांची निवड ही थेट जनतेतून होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.
आता थेट जनतेतूनच होणार सरपंच, नगराध्यक्षांची निवड
-
by Sayali Patil

- Categories: sliderhome, राज्यातून, रायगड
- Tags: bjpdevendra fadanviseknath shindekrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermayoronline marathi newspoliticalpoliticsraigadsarpanch
Related Content
Revenue Division: रायगडच्या महसूलवर लाचखोरीचा डाग!
by
Sanika Mhatre
July 30, 2026
शेकाप वर्धापनदिन मेळाव्याची जय्यत तयारी
by
Sanika Mhatre
July 30, 2026
शालेय पोषण आहारावर करडी नजर
by
Sanika Mhatre
July 30, 2026
दीड वर्षांनंतर खुशबू ठाकरे मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल
by
Sanika Mhatre
July 30, 2026
Smart Meter: महावितरण अधिकाऱ्याला शेकापचा घेराव
by
Sanika Mhatre
July 30, 2026
जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत फलक इलेव्हन संघ विजेता
by
Antara Parange
July 30, 2026