• Login
Saturday, September 5, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

खुशखबर! आता शिक्षकांचे वेतन वेळेत मिळणार

Madhavi Sawant by Madhavi Sawant
September 29, 2023
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
जिल्हा परिषदांमधील 13 हजार रिक्तपदांची प्रक्रिया रद्द
0
SHARES
1k
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना वेतन वेळेवर मिळावे यासाठी शासनाने सीएमपी प्रणाली( रोख व्यवस्थापन प्रक्रिया) सुरु केली आहे. या प्रणालीद्वारे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या खात्यात आता थेट वेतन जमा होणार आहे. याची सुरुवात रायगड जिल्हा परिषदेने केली असून ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मिळणारे वेतन 29 सप्टेंबरलाच पाच हजार 608 जणांचे वेतन खात्यात जमा झाले आहे.

रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन याआधी मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्या मंजुरीनंतर गटविकास अधिकारी यांच्याकडे पाठविले जात होते. त्यानंतर तालुका स्तरातून सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये वेतन जमा होत असे. ही प्रक्रिया त्रासदायक ठरत असल्याने रायगड जिल्हा परिषदेने गतवर्षापासून झेडपीएफएमएस प्रणाली सुरु केली.

कोषागार कार्यालयातून निधी मंजूर झाल्यावर मुख्य लेखा व वित्त अधिकारीमार्फत थेट शिक्षकांच्या खात्यात वेतन जमा करण्याची सुविधा सुरु केली. या कालावधीलादेखील तीन ते पाच दिवस लागत असत. त्यामुळे आता थेट शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यासाठी सर्वात सोपी पध्दत सुरु करण्यात आली आहे. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचे वेतन सीएमपी प्रणालीमार्फत दिले जाणार आहे. कोषागार कार्यालयातून निधी मंजूर झाल्यानंतर मुख्य लेखा व वित्त अधिकारीमार्फत मान्यता मिळाल्यावर थेट शिक्षकांच्या खात्यात वेतन जमा होणार आहे. याची सुरुवात रायगड जिल्हा परिषदेने केली असून सप्टेंबरचे वेतन 1 ऑक्टोबरच्या ऐवजी 29 सप्टेंबरलाच ऑनलाईन पध्दतीने झाले आहे.

रायगड जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शिक्षक पाच हजार 551 व केंद्रप्रमुख 57 अशा पाच हजार 608 जणांचे वेतन या प्रणालीद्वारे झाले आहे. या संपूर्ण प्रक्रियेचे महत्वपूर्ण मार्गदर्शक मुख्य कार्यकारी अधिकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड ,मुख्य लेखा व वित्त अधिकारी,तसेच जिल्हा कोषागार अधिकारी यांचे विशेष सहकार्य प्राप्त झाले आहे.

सीएमपी अर्थात रोख व्यवस्थापन प्रक्रिया याप्रणालीद्वारे शिक्षकांचे वेतन देण्यासाठी शासनाने प्रायोगिक तत्वावर रायगड जिल्ह्याची निवड केली आहे. त्यानुसार जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे वेतन सीएमपी प्रणालीद्वारे करण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. ही प्रणाली सोपी असून सुट्टीच्या दिवशीदेखील शिक्षकांचे वेतन ऑनलाईन पध्दतीने थेट खात्यात जमा होणार आहे. याची सुरुवात या महिन्यापासून सुरु केली आहे. त्यामुळे शिक्षकांना आता वेतनासाठी जास्त वेळ थांबण्याची गरज निर्माण होणार नाही.
पुनिता गुरव – शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग, रायगड जिल्हा परिष

Related

Tags: krushivalkrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigadteacherszp newsवेतन
Previous Post

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार

Next Post

अलिबागमध्ये एमबीबीएस प्रवेशासाठी पालकांनी चक्क एवढे पैसे भरले

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

आरोग्य

चांगल्या आरोग्यासाठी मंडळाची घेणार मदत

September 4, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

वासवानींना सूट, शेतकऱ्याची लूट?

September 4, 2026
sliderhome

आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

September 4, 2026
sliderhome

जम्मू-काश्मीरमध्ये चकमक! दहशतवाद्याचा खात्मा

September 4, 2026
sliderhome

जम्मू-काश्मीरमध्ये चकमक! दहशतवाद्याचा खात्मा

September 4, 2026
अनुभवाच्या शिदोरीला नेतृत्वाची नवी साथ
अलिबाग

अनुभवाच्या शिदोरीला नेतृत्वाची नवी साथ

September 4, 2026
Next Post
चीनी अ‍ॅपने भारतीयांना 250 कोटींचा गंडा

अलिबागमध्ये एमबीबीएस प्रवेशासाठी पालकांनी चक्क एवढे पैसे भरले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?