। पनवेल । प्रतिनिधी ।
दहा वर्षीय मुलीसोबत अश्लील चाळे केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीने अल्पवयीन पीडित मुलगी ही दुकानात गेली असताना तुला काहीतरी दाखवतो असे सांगून तिला मंदिराजवळ घेऊन गेला आणि तिच्यासोबत अश्लील चाळे केले. आणि याबाबत कोणाला न सांगण्याची धमकी दिली. या प्रकरणी खांदेश्वर पोलीस अधिक तपास करत आहेत.
Crime News: दहा वर्षीय अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे

- Categories: क्राईम, पनवेल
- Tags: crime newsindiakhandeswar police stationkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel newssocial media newssocial news
Related Content
परतीच्या पावसाचा धुमाकूळ! खालापूर, पनवेलमध्ये वादळी पावसाचा तडाखा
by
Sanika Mhatre
September 29, 2026
कळंबोलीतील पंपिंग स्टेशनच्या प्रस्तावाला विरोध
by
Sanika Mhatre
September 29, 2026
विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
by
Sanika Mhatre
September 29, 2026
महिलेवर चाकू रोखून लूट
by
Sanika Mhatre
September 29, 2026
पनवेलच्या बाजारपेठांमध्ये वेध गरब्याचे
by
Sanika Mhatre
September 29, 2026
सिडकोच्या पाणीपुरवठ्यावर श्वेतपत्रिका काढण्याची मागणी
by
Sanika Mhatre
September 29, 2026