प्रजासत्ताक दिनानिमित्त तिरंगी रंगांनी सजली जिल्हा परिषद इमारत

| अलिबाग | वार्ताहर |
प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, न्यायालय, जिल्हा पोलीस मुख्यालय आदी सरकारी इमारतींना तिरंगी रंगांची रोषणाई करण्यात आली आहे. डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या या रोषणाईला अलिबागकरांनी आपल्या कॅमेरामध्ये कैद केले.

Exit mobile version