• Login
Thursday, August 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

Khair Smuggling: अलिबाग वनविभागाची मोठी कारवाई

Sanika Mhatre by Sanika Mhatre
August 13, 2026
in sliderhome, अलिबाग, क्राईम, रायगड
0 0
0
Khair Smuggling: अलिबाग वनविभागाची मोठी कारवाई
0
SHARES
17
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

बोडणवाडी फाट्यावर खैर जप्त; 5 आरोपींना 3 दिवसांची वनकोठडी

| रेवदंडा | विशेष प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील पेझारी-नागोठणे मार्गावरील बोडणवाडी फाट्यावर प्रतिबंधित खैर प्रजातीच्या लाकडाची अवैध तोड आणि वाहतूक करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. पोयनाड पोलीस आणि अलिबाग वनविभागाने संयुक्त कारवाई करत 33 नग सॉलिव खैर लाकडाचे ओंडके आणि वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे मारुती सुझुकी एर्टिगा वाहन जप्त केले आहे. याप्रकरणी 5 संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना 3 दिवसांची वनकोठडी सुनावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पेझारी-नागोठण मार्गावरील मेढेखार-बोडणवाडी फाट्याजवळ मंगळवारी (दि.11) पहाटे सुमारे 2:00 वाजण्याच्या सुमारास एक संशयास्पद एर्टिगा कार उभी असल्याचे पोयनाड पोलिसांच्या गस्ती पथकाला आढळले. यावेळी पोलिसांनी वाहनाची कसून तपासणी केली असता, त्यात खैर प्रजातीचे 33 ओंडके बेकायदेशीररीत्या भरलेले आढळून आले. पोलिसांनी तात्काळ सर्व मुद्देमाल आणि 5 आरोपींना अलिबाग वनक्षेत्राकडे सुपूर्द केले.

या कारवाईत कुमार शंकर पवार (कोलाड), राकेश त्रिंबक नाईक (कामोठे), आनंद बाबु शेट्टी, वासु सुनील चव्हाण आणि वैभव गणेश चौधरी (तिघेही सी.बी.डी. बेलापूर) या पाच जणांना अटकरण्यात आली असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईदरमान पथकात उप वनसंरक्षक अलिबाग उमेश वावरे (भा.व.से.), सहाय्यक वनसंरक्षक भाऊसाहेब जवरे आणि परिक्षेत्र वन अधिकारी मिलिंद राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल निलेश चांदोरकर, नितीन हाडे तसेच वनरक्षक उदय हटवार, संपदा कदम, राजेंद्र पवार, अभिषेक चौधरी, सरला वाडकर आणि किरण कळमकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

या कारवाईनंतर रायगड जिल्ह्यातील लाकूड तस्करीच्या गंभीर स्वरूपावर जनतेतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. कमी वेळात जास्त पैसा कमवण्याच्या हव्यासापोटी हे तस्कर थेट परदेशात लाकूड पाठवत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. अशा आंतरराष्ट्रीय सिंडिकेट आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तस्करांमुळे स्थानिक शांततेला आणि सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षिततेला मोठा धोका निर्माण झाला आहे. रायगड जिल्ह्यात रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन ही तस्करी सर्रास आणि सर्वत्र सुरूच असते, असा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. “शासनाने आणि वरिष्ठ वन अधिकाऱ्यांनी जर संपूर्ण जंगल क्षेत्राचे ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे अत्याधुनिक सर्वेक्षण केले, तर या संपूर्ण काळ्या धंद्याचे बिंग फुटेल. केवळ तस्करच नाही, तर या धंद्याला मूक संमती देणारे काही भ्रष्ट सरकारी अधिकारी आणि कर्मचारी देखील यात गुंतलेले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होऊन संपूर्ण साखळी उद्ध्वस्त करण्याची गरज निर्माण झाली आहे,” असे जनतेतून उघडपणे बोलले जात आहे.

Related

Tags: alibag newsforest departmentindiaKhair smugglingkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspoyanad police stationraigadsocial media newssocial news
Previous Post

टोरंटविरोधात आदिवासी जनांचा मोर्चा

Next Post

उद्या अलिबागमध्ये तिरंगा बाईक रॅली

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

अधिवेश एका मिनिटांत संपलं

August 13, 2026
sliderhome

उद्या अलिबागमध्ये तिरंगा बाईक रॅली

August 13, 2026
टोरंटविरोधात आदिवासी जनांचा मोर्चा
sliderhome

टोरंटविरोधात आदिवासी जनांचा मोर्चा

August 13, 2026
गणेश मूर्तींच्या रंग कामाची लगबग
sliderhome

गणेश मूर्तींच्या रंग कामाची लगबग

August 13, 2026
आरावी समुद्रात गाडी अडकली
sliderhome

आरावी समुद्रात गाडी अडकली

August 13, 2026
sliderhome

पांडवकडा धबधब्यावर तरुणाचा बचाव

August 13, 2026
Next Post

उद्या अलिबागमध्ये तिरंगा बाईक रॅली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?