। आगरदांडा । वार्ताहर ।
ज्ञानोबा माऊलीफ मतुकारामम असा जयघोषात करत टाळ मृदंगाच्या तालावर अभंग म्हणत आज सकाळी श्री बापूजी देव मंदिर कुंभारवाडा ते श्री भैरव विठ्ठल रुक्मिणी मंदिर जुनी पेठ मंदिराकडे मुर्ती नेण्यात आल्या. यावेळी प्रत्येक भक्तांनी घरासमोर दिंडी मार्गावर रांगोळ्या घालण्यात आल्या होत्या. भक्तांनी ज्ञानोबा माऊली तुकाराम नामाचा जयघोष करीत मुर्तीवर फुले उधळून स्वागत करत सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी श्री भैरव विठ्ठल रुक्मिणी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष-डॉ.विश्वास चव्हाण, उपाध्यक्ष- संदिप राजपुरकर, सचिव- संजय नाईक, सहसचिव- दिपक राजपुरकर, खजिनदार- प्रकाश चव्हाण, सहखजिनदार- गजानन भोईर, सदस्य- सुधीर अत्रे, सदस्य- दिलीप जामकर, सदस्य- अविनाश कोतवाल, ज्ञानराज हरिपाठ मंडळ तेलवडे-खार आंबोली-ह.भ.प. दिनेश महाराज गोसावी, संतोष लखमदे,ह.भ.प.अंकेश पाटील,सिध्देश करंबे माजी अध्यक्ष- गिरीश साळी,मोहन करंदेकर, विकास भाटकर, नितिन राजपुरकर,अविनाश साळी,मंगेश डोंगरीकर, नितिन डोंगरीकर,राजेश गुप्ते, वृषाली चव्हाण, श्रीकांत मिठागरी,संदिप पोतदार, ओमकार चोडणेकर, ओमकार पोतदार, नितिन आबुर्ले, प्रशांत आबुंर्ले, महेंद्र आबुर्ले ,भाई पोतदार, रूपेश भाटकर, अच्युत पोतदार, अच्युत चव्हाण,उमेश भोईर, अनिल पोवळे, बंड्या चाचड,उदय भाटकर,प्रभात नाईक,जयेश चोडणेकर आदिंसह सत्यम युवक-शिवशक्ती क्रिडा मंडळ व जरीमरी गावदेवी महिला मंडळ चे पदाधिकारी उपस्थित होते.