| पनवेल । वार्ताहर ।
वसई-पनवेल मेमो रेल्वे गाडीची ठोकर लागून खांदा कॉलनीजवळ एका इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघाताची नोंद पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. सेकटर 7, खांदा कॉलनी येथील हरिओम शिवशंकर गुप्ता (48) हा रेल्वे ट्रॅक क्रॉस करत असताना त्याला रेल्वेची धडक बसली. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पनवेल रेल्वे पोलीस अधिक तपास करीत आहेत.
रेल्वेच्या धडकेत एकाचा मृत्यू
-
by Krushival

- Categories: अपघात, पनवेल, रायगड
- Tags: accident newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspanvel newsraigad
Related Content
जिल्ह्यात नववर्षाचा उत्साह शिगेला
by
Sanika Mhatre
December 28, 2025
बीच महोत्सवात स्थानिकांना डावलले
by
Sanika Mhatre
December 28, 2025
खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना 24 तासांत अटक
by
Sanika Mhatre
December 28, 2025
कार्यकर्ते, इच्छुकांमध्ये संभ्रम कायम
by
Sanika Mhatre
December 28, 2025
अंबा नदी पात्रात अनोळखी मृतदेह
by
Sanika Mhatre
December 28, 2025
एका पिस्टलसह सहा जिवंत काडतुसे जप्त
by
Sanika Mhatre
December 28, 2025