• Login
Monday, April 6, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

तीनपदरी पुलावरून एकेरी वाहतूक सुरू

Sanika Mhatre by Sanika Mhatre
December 9, 2025
in sliderhome, पोलादपूर, रायगड
0 0
0
तीनपदरी पुलावरून एकेरी वाहतूक सुरू
0
SHARES
34
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पोलादपूर ते महाड दरम्यान मुंबई ते गोवा महामार्ग

| पोलादपूर | प्रतिनिधी |

महाड ते पोलादपूर दरम्यान मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पांढरे पट्टे रेखाटण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून प्रगतीपथावर आहे. या दरम्यान चांढवे ते पार्ले, लोहारे या तीन पदरी पुलावरील वाहतूक अचानक एकेरी सुरू झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, या पुलावरील तडे गेलेल्या काँक्रिटीकरणाकडे महामार्ग बांधकाम विभागाकडून सपशेल दुर्लक्ष केले जात आहे.

मुंबई-गोवा महामार्गांवर चांढवे ते पार्लेदरम्यान ओव्हरब्रिजनंतर टोलनाका असून, त्यापुढे लोहारेपर्यंत तीनपदरी रूंदीचे तीन ओव्हरब्रिज आहेत. गेल्या 15 दिवसांपासून या महामार्गावर पांढरे पट्टे रेखाटण्याचे काम सुरू आहे. या कामा दरम्यान, किमान 500 मीटर आधी वाहन चालकांना पुढे एकेरी पदरावरून वाहतूक सुरू करण्यात आल्याचे कोणतेही सूचना फलक न लावताच ज्या ठिकाणी पट्टे रंगविण्याचे काम सुरू आहे; त्याठिकाणी लाल रंगाचे बॅरीकेट्‌‍स‍ उभारून तसेच एक केशरी रंगाचा इंडिकेटर लॅम्प लावून अचानक एकेरी मार्गिका दिसून वाहनचालकांची त्या एकेरी पदरावरून वाहन नेताना तारांबळ उडत असल्याचे दृश्य दिवसांतून अनेकदा दिसून येत आहे.

काही वेळा या लाल रंगाच्या फायबरच्या बॅरिकेट्‌‍सना वाहनांचा धक्का लागून ते उडविले जात आहेत. चांढवे टोलनाक्यापुढील मुंबई आणि गोव्याकडे जाणाऱ्या दोन्ही तीन पदरी ओव्हरब्रिजवर पांढरे पट्टे रंगविण्याच्या कामामुळे दोन्ही ओव्हरब्रिजवर एकाच मार्गिकेवरून वाहतूक तीन पदरांवरील वाहने अरूंद मार्गिकेवर जाण्यासाठी झुंबड उडाल्यासारखी परिस्थिती अपघाताला निमंत्रण देणारी ठरण्याची शक्यता आहे. या ओव्हरब्रिजवर अनेक दुचाकीस्वारांचे अपघात झाले असून, अनेकांना जीवदेखील गमवावे लागले आहेत.

चारही ओव्हरब्रिजवरील काँक्रिटच्या रस्त्यांना एक ते दोन इंच रूंदीचे सुमारे दोन ते चार मीटर लांबीचे तडे गेले असल्याकडे दुर्लक्ष करून पांढरे पट्टे रंगविण्याच्या कामाला प्राधान्य दिले जात असल्याने स्थानिक नागरिकांना पांढरे पट्टे रंगविल्यानंतर काँक्रीटच्या रस्त्याचे तडे गेलेल्या भागातील कप्पे काढून नव्याने काँक्रिटीकरण करून पुन्हा पांढरे पट्टे रंगविण्याचा दुबार खर्च संबंधित महामार्ग बांधकाम विभागाकडून केला जाईल, अशी उपहासात्मक चर्चा होत आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspoladapur newsraigadsocial media newssocial news
Previous Post

उरणमध्ये हनीट्रॅपचा सुळसुळाट

Next Post

महाड एमआयडीसी पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

उसडीत बेकायदेशीर खाण पुन्हा सुरु; महसूल विभाग निद्रावस्थेत?
sliderhome

उसडीत बेकायदेशीर खाण पुन्हा सुरु; महसूल विभाग निद्रावस्थेत?

April 5, 2026
बदलत्या काळातही बैलगाडीचे महत्त्व कायम
मुरुड

बदलत्या काळातही बैलगाडीचे महत्त्व कायम

April 5, 2026
कर्जत शहरातील एकमेव मैदान बंदिस्त करू नये
कर्जत

कर्जत शहरातील एकमेव मैदान बंदिस्त करू नये

April 5, 2026
रामराज प्रीमियर लीगच्या दुसऱ्या दिवशी चार संघ उपउपांत्य फेरीत दाखल
अलिबाग

रामराज प्रीमियर लीगच्या दुसऱ्या दिवशी चार संघ उपउपांत्य फेरीत दाखल

April 5, 2026
रामराज विभाग प्रीमिअर लीगने ग्रामीण खेळाडूंना व्यासपीठ दिले: चित्रलेखा पाटील
sliderhome

रामराज विभाग प्रीमिअर लीगने ग्रामीण खेळाडूंना व्यासपीठ दिले: चित्रलेखा पाटील

April 5, 2026
मापगाव प्रीमियर लीग उत्साहात
अलिबाग

मापगाव प्रीमियर लीग उत्साहात

April 5, 2026
Next Post
महाड एमआयडीसी पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

महाड एमआयडीसी पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?