• Login
Saturday, May 23, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्राईम

83 कोटींची ऑनलाईन फसवणूक

Sanika Mhatre by Sanika Mhatre
November 6, 2025
in क्राईम, नवी मुंबई, राज्यातून
0 0
0
83 कोटींची ऑनलाईन फसवणूक
0
SHARES
83
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

12 जणांच्या टोळीच्या आवळल्या मुसक्या

| पनवेल | प्रतिनिधी |

राज्यात सर्वत्र राष्ट्रीय सायबर सुरक्षा सप्ताह सुरु असून, याच सप्ताहात प्रतिबंधित ऑनलाईन गेमिंगद्वारे फसवणूक करणारी टोळी नवी मुंबई पोलिसांनी उद्ध्वस्त केली आहे. टोळीतील 12 जणांना अटक करण्यात आली आहे. संशयित आरोपींनी देशभरातील विविध बँकेच्या 886 खात्यांचा वापर केल्याचे निष्पन्न झाले आहे. शिवाय, त्यांच्याविरोधात भारतातील एनसीसीआरपी पोर्टलच्या एकूण 393 तक्रारी उघड झाल्या आहेत. आरोपींनी आतापर्यंत 83 कोटी 97 लाख 48 हजार 278 रूपयांची फसवणूक झाल्याचे प्रथमदर्शी तपासात निष्पन्न झाले आहे.

इसाण उस्मानी मिनहाज शेख, हितेश पुनाराम देवांगन, सुनिल श्रवण देवांगन, तोमेशकुमार मोहीत उईके, राहुल राजु देवांगण, अंकीत रमेश सिंग, अभिषेक संजय सिंग, हरिषकुमार मदनलाल अर्पित संतेन्द्रकुमार सोनवाणी, रजत दिलीप शर्मा, लालबाबु राजेश्वर राम कुमार, कृष्णाअंशु अमित विश्वास, असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.अवैधरित्या गेमिंग ॲप चालविणाऱ्या आरोपींना बँक खाती पुरवणारा आरोपी इसम इम्रान शेख हा सीबीडी रेल्वे स्टेशन येथे येणार असल्याची खात्रीशिर बातमी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार राहुल पवार यांना मिळाली होती. त्यांनी आरोपी इम्रान उस्मानी मिनहाज शेख (वय.22, रा. नेरूळ) याला सीबीडी रेल्वे स्टेशन येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर ऑनलाईन गेमिंग फसवणूक केल्याचे कबूल केल्यावर त्याच्या विरोधात सीबीडी बेलापूर पोलीस ठाणे येथे 14 ऑक्टोबरला गुन्हा नोंद करण्यात आला. आरोपी इम्रान उरुमानी मिनहाज शेख याने शासन मान्यता असणाऱ्या ऑनलाईन गेमिंगकरिता बँक खाते उघडून दिल्यास काही रक्कम देण्याचे आमिष नवी मुंबई परिसरातील नागरिकांना दिले होते. तसेच आरोपीने नागरिकांना बँक खाते उघडण्यास लावून बँकेचे पासबुक, एटीएम कार्ड, बँक खात्यास लिंक मोबाईल सिम कार्ड, धनादेश पुस्तिका, इत्यादीचे किट स्वत:कडे घेतले होते. हे किट आरोपी हा डोंबीवली येथे पाठवित असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

या ठिकाणी पंच व तज्ज्ञांच्या सहायाने मध्यवर्ती कक्ष पोलीस पथकाने धाड टाकली असता तेथे प्रतिबंधित गेमिंग व सायबर फसवणुकीचे ऑनलाईन प्रकार चालू असल्याचे दिसून आले. तेथील ऑनलाईन फसवणुकीकरिता असलेल्या साहित्यासह 5 आरोपींना पंचनामा कारवाई करून अटक करण्यात आलेली आहे. गुन्ह्यातील अटक आरोपीकडे केलेल्या कौशल्यपूर्ण अधिक तपासानंतर अशाच प्रकारे ऑनलाईन सायबर फसवणूक व प्रतिबंधित ऑनलाईन गेमिंग खेळविणारे इतर आरोपीत हे पुणावळे, पिंपरी चिंचवड येथे असल्याचे तपासात निष्पन्न झाले. याठिकाणीदेखील पंच व तज्ज्ञांच्या सहायाने पोलीस पथकाने धाड टाकली असता तेथे प्रतिबंधित गेमिंग व सायबर फसवणुकीचे ऑनलाईन प्रकार चालू असल्याचे दिसून आले. तेथील ऑनलाईन फसवणुकीकरिता असलेल्या साहित्यासह 6 आरोपींना पंचनामा कारवाई करून 16 तारखेला रोजी अटक करण्यात आली आहे. अटक आरोपीकडे असणारे लॅपटॉप व मोबाईल यांचा तांत्रिक तपास केला असता ऑनलाईन प्रतिबंधीत गेमिंग वेबसाईड/ऑप्लिकेशन व ऑनलाईन सायबर फसवणुकीकरिता त्यांनी विविध बँकांच्या 886 खात्यांचा वापर केलेला असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच देशभरातील एन.सी.सी.आर.पी. पोर्टलवर दाखल 393 तकारीमध्ये शेअर मार्केटींग फ्रॉर्ड, जॉब रॅकेटींग, वर्क फॉर्म होम इत्यादी हेडचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत.

एन.सी.सी.आर.पी. पोर्टलवरील दाखल तक्रारीमध्ये नागरिकांची एकूण 83 कोटी 97 लाख 48 हजार 278 रूपयांची फसवणूक झाल्याचे प्रथमदर्शी तपासात निष्पन्न झाले आहे. सदर गुन्ह्ययाचा पुढील अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल शिंदे करीत आहेत.अटक संशयित आरोपी कडून 52 मोबाईल फोन, 7 लॅपटॉप, 99 वेगवेगळ्या बँकांचे डेबिट कार्ड, 64 वेगवेगळ्या बँकांचे धनादेश पुस्तिका, 1 टाटा सफारी कार असा एकूण 18 लाख 5 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

ही कामगिरी ही सहाय्यक पोलीस आयुक्त अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास तुंगेनवार, सचिन कोकरे, सतीश भोसले, महेश जाधव, पोलीस उपनिरीक्षक राहुल भदाने, मंगेश वाट, पोलीस हवालदार अनिल यादव, नितीन जगताप, महेश पाटील, संजय राणे, पोलीस नाईक सतीश चव्हाण, निलेश किंद्रे, सचिन टिके, अजय कदम, दिलीप ठाकूर, सोमनाथ काळे, राहुल वाघ, नवनाथ पाटील, ओंकार भालेराव, पूजा वैद्य या पथकाने केली आहे.

Related

Tags: fraudindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel newssocial media newssocial news
Previous Post

रेल्वे कर्मचाऱ्यांचे आंदोलन प्रवाशांच्या जीवावर

Next Post

अध्यात्मिक परिषद उत्साहात

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

पत्नीच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या
sliderhome

Suicide News: परप्रांतीय तरुणाची आत्महत्या

May 22, 2026
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे बिगुल वाजण्याची शक्यता
sliderhome

Maharashtra SIR: 2002 च्या मतदार यादीशी तपासणी करा

May 22, 2026
कॅरम बोर्डवर प्रशांत मोरेचा दबदबा
क्रीडा

कॅरम बोर्डवर प्रशांत मोरेचा दबदबा

May 22, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
sliderhome

Panvel Crime: कौटुंबिक वादातून पत्नीचा पतीवर चाकूने हल्ला

May 22, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
क्राईम

बियरच्या बाटलीने केली मारहाण

May 22, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
क्राईम

Crime News: दहा वर्षीय अल्पवयीन मुलीशी अश्‍लील चाळे

May 22, 2026
Next Post
अध्यात्मिक परिषद उत्साहात

अध्यात्मिक परिषद उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?