• Login
Tuesday, May 5, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home alibag

महायुतीच्या सभेत फक्त एकच चर्चा; अमिषाने भरल्या रिकाम्या खुर्च्या

Krushival by Krushival
April 18, 2024
in alibag, sliderhome, अलिबाग, राजकीय, रायगड
0 0
0
महायुतीच्या सभेत फक्त एकच चर्चा; अमिषाने भरल्या रिकाम्या खुर्च्या
0
SHARES
258
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। अलिबाग । प्रतिनिधी ।

लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने महायुतीने अलिबागमध्ये सभेचे आयोजन केले होते. मात्र अमिष दाखवून अनेक मंडळींना बोलाल्याची चर्चा या सभेत रंगली आहे. दोनशे रुपयांपासून पाचशे रुपयांचे भत्ता देऊन अनेकांना या सभेत पाचारण करण्यात आल्याचे बोलले जात आहे. सभेमध्ये येणारी मंडळी पैसे देऊन येत नाही, तर स्वतः मर्जीने येतात, असा दावा करणार्‍या तटकरेंची ही सभा निष्फळ ठरल्याचे दिसून आले आहे.

रायगड जिल्ह्यात प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरु झाली आहे. जस जसे मतदानाची तारीख जवळ येत आहे, तसतसा प्रचारदेखील वाढत आहे. अलिबाग तालुक्यातील हाशिवरे येथे झालेल्या महायुतीच्या सभेलादेखील नागरिकांकडून प्रतिसाद मिळाला नाही. गुरुवारी उमेदवारी अर्ज भरण्याअगोदर रेवदंडा बायपास रस्त्यालगत महायुतीची सभा आयोजित केली होती. ही सभा भरगच्च वाटत असली, तरीही अनेक खुर्च्या रिकाम्या होत्या. खुर्च्या रिकाम्या दिसल्याने उभ्या असलेल्या मंडळींना खुर्च्यांमध्ये बसविण्यासाठी खुद्द आदिती तटकरे यांची धडपड सुरु असल्याचे पहावयास मिळाले.

वेगवेगळ्या भागातील मंडळींना या सभेसाठी पाचारण करण्यात आले. दोनशे रुपयांपासून पाचशे रुपये प्रती व्यक्ती भत्ता देऊन आणल्याची चर्चा या सभेत रंगली होती.त्यात काहींना भाजी पूरी आणि काहींना बिर्याणी देण्याचे अमिष दाखविले होते. काहींना दोनशे रुपये तर काहींना पाचशे रुपये ठरल्याने काहींनी नाराजी व्यक्त केली. गाडीतून घेऊन येणार्‍यांना चार हजार रुपये ठरल्याची चर्चा या सभेच्या निमित्ताने ऐकावयास मिळाली. महायुतीच्या सभेत अमिषाने भरलेल्या रिकाम्या खुर्च्यांची चर्चेने चांगलाच रंग धरल्याचे दिसून आले.

Related

Tags: alibagelectionindiaindia newskrushival marathi newskrushival mobile appkrushival news papermaharashtramarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermeetingnewsnews indianews paperonline marathi newspoliticalpolitical newspoliticsraigadsocial media newssocial news
Previous Post

निवडणूक निरीक्षक मतदार संघात दाखल

Next Post

आगामी विधानसभेत आमच्यावरही लक्ष द्या: गोगावले

Krushival

Krushival

Related Posts

थाटामाटाच्या नादात संसार उद्ध्वस्त!
sliderhome

थाटामाटाच्या नादात संसार उद्ध्वस्त!

May 5, 2026
चरई गौळवाडी रस्त्यावरील पुलाचा लोखंडी कठडा तुटला
तळा

चरई गौळवाडी रस्त्यावरील पुलाचा लोखंडी कठडा तुटला

May 5, 2026
नसरापूर घटनेतील आरोपीला फाशी द्यावी
कर्जत

नसरापूर घटनेतील आरोपीला फाशी द्यावी

May 5, 2026
डंपरच्या धडकेत वकिलाचा मृत्यू
sliderhome

डंपरच्या धडकेत वकिलाचा मृत्यू

May 5, 2026
आमदारांच्या गावात माफियांचा खेळ
sliderhome

आमदारांच्या गावात माफियांचा खेळ

May 4, 2026
धरण गेले तळाला, रायगड तहानला
sliderhome

धरण गेले तळाला, रायगड तहानला

May 4, 2026
Next Post
आगामी विधानसभेत आमच्यावरही लक्ष द्या: गोगावले

आगामी विधानसभेत आमच्यावरही लक्ष द्या: गोगावले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?