• Login
Saturday, April 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

ई-रिक्षाचालकांची पंचाईत; सातपैकी सहाच रिक्षा सुरू

Krushival by Krushival
January 16, 2024
in sliderhome, कर्जत, रायगड
0 0
0
ई-रिक्षाचालकांची पंचाईत; सातपैकी सहाच रिक्षा सुरू
0
SHARES
83
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

कमी संख्या आणि जास्त मागणीमुळे वाद

| माथेरान | वार्ताहर |

माथेरानमध्ये 26 डिसेंबर रोजी ई-रिक्षा धावू लागली आणि कमी वेळात लोकांच्या पसंतीला उतरली. कमी दर असल्यामुळे पर्यटकांसह नागरिकही याचा उपभोग घेत आहेत. ई-रिक्षासाठी पर्यटक आणि नागरिकांच्या रांगांच रांगा दिसत आहेत. शालेय विद्यार्थीही याचा आनंद घेत शाळेत जात आहेत. पंधरा दिवसांत शालेय विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणत झाली आहे. तसेच पर्यटक आणि नागरिक ही मोठ्या प्रमाणात ई-रिक्षाचा वापर करत आहेत मात्र काही पर्यटक आणि नागरिकांना ई-रिक्षा उपलब्ध होत नसल्याने व यामुळे वाद होत असल्याने चालकांची मात्र चांगलीच पंचाईत होत आहे.

मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी कमी वेळात प्रक्रिया पूर्ण करून सनियंत्रण समितीच्या आदेशानुसार सात ई-रिक्षांना हिरवा कंदील दाखवला. मात्र, सातपैकी सहा रिक्षाच सुरू असून, विद्यार्थी आणि पर्यटक, नागरिकांना सेवा देत आहेत. पण, दिवसेंदिवस ई-रिक्षाची लोकप्रियता वाढत असल्याने सर्वांना सेवा देण्यास असमर्थता दिसत आहे.

सकाळी 6 वाजल्यापासून ई-रिक्षा शालेय विद्यार्थ्यांना शाळेत नेण्याचे काम करीत आहेत. विद्यार्थी संख्या वाढल्याने त्यांना शाळेत वेळेत पोहोचविताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पहिल्या प्रायोगिक तत्त्वावर ई-रिक्षा तीन महिन्यांसाठी धावल्या त्यावेळी विद्यार्थी संख्या 75 होती ती आता 275 झाली आहे.सेंट झेव्हीयर्स कॉन्व्हेंट शाळा तसेच प्राचार्य शांताराम गव्हाणकर विद्या मंदिर या शाळेत ही सेवा दिली जात आहे.या सेवेमुळे शाळेतील विद्यार्थी समाधानी असले तरी वेळेत शाळेत नेण्याकरिता चालकांची ससेहोलपट होत आहे. प्रथम या सेवेला प्राधान्य दिले जात आहे. सकाळी 11 नंतर एक रिक्षा पर्यटकांना सेवा देत असून, बाकी रिक्षा शालेय विद्यार्थ्यांना आणण्यात गुंतलेल्या असतात. त्यामुळे सकाळी माथेरानमध्ये येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग पर्यटकांची चांगलीच गोची होत आहे. विद्यार्थ्यांना ही काही वेळा ही सेवा देताना अनेक अडचणी येत आहेत. मात्र, तरीसुद्धा या रिक्षा शालेय विद्यार्थी आणि पर्यटकांना अपुरी का होईना, पण सेवा देत आहेत.

एक रिक्षा बंद अवस्थेत
माथेरान नगरपालिकेच्या माध्यमातून प्रायोगिक तत्वावर सात रिक्षा सेवा देत होत्या.मार्च महिन्यापासून डिसेंबर पर्यंत त्या बंद अवस्थेत होत्या दरम्यान कुत्र्यांकडून सीट फाडल्या गेल्या.चार्जिंग क्षमता कमी झाली डिसेंबर मध्ये ई-रिक्षा सुरू करण्यासाठी त्या सर्व्हिसिंगला पाठविण्यात आल्या त्यापैकी सहा रिक्षा तयार होऊन आल्या एक मात्र बंद अवस्थेतच राहिली असल्याने फक्त सहा रिक्षाच सेवा देत आहेत.

ई-रिक्षा कमी असतानादेखील आम्ही विद्यार्थी, नागरिक, पर्यटक यांना सेवा देत आहोत. सध्या विद्यार्थी संख्या जास्त असून, त्यांना वेळेत शाळेत सोडणे ही आमची प्राथमिकता आहे. पर्यटक आणि नागरिकांना सेवा देताना रिक्षा कमी पडत आहेत, त्यामुळे आमच्या चालकांना त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे, ही वस्तुस्थिती आहे.

जे.डी. जाधव, ठेकेदार
स्थानिक हातरिक्षा चालकांच्या पदरी निराशाच
श्रमिक हातरिक्षा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण घेतले. पण नगरपालिकेने त्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरले. 26 डिसेंबरपासून ई-रिक्षा ठेकेदारामार्फत सुरू झाल्या. हातरिक्षा मालकांना वाटले होते की, हातरिक्षा सोडून आता ई-रिक्षा आम्ही चालवू. पण, पालिकेने ठेकेदाराला ठेका दिल्याने स्थानिक हातरिक्षा चालकांच्या पदरी निराशा आली आहे.

ई-रिक्षा सुरू करण्यासाठी जी 2023 साली प्रक्रिया राबविली गेली, तीच यापुढे सुरू असून, त्याच नियमाचे पालन करून ई-रिक्षा धावत आहेत. नवीन रिक्षा खरेदी करण्याचा अधिकार हा नगरपालिकेचा नसून, सनियंत्रण समितीचा आहे. त्यामुळे नगरपालिका नवीन रिक्षा खरेदी करणार या गोष्टीत तथ्य नाही.

अंकुश इचके, कार्यालयीन अधीक्षक
दरपत्रक
275 विद्यार्थी :- 5 रुपये प्रत्येक विद्यार्थी
पर्यटक व नागरिक :- 35 रुपये प्रत्येकी
(एका रिक्षात प्रत्येकी तीन प्रवासी प्रवास करतात)

Related

Tags: E-rikshawindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermatheranmatheran newsnewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial news
Previous Post

दरडग्रस्तांचा वनवास संपेना

Next Post

कृषीवलचा हळदीकुंकू सोहळा उत्साहात

Krushival

Krushival

Related Posts

ग्रामपंचायत पोटनिवडणुकांसाठी लगबग
sliderhome

ग्रामपंचायत पोटनिवडणुकांसाठी लगबग

April 10, 2026
कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्र सलाईनवर
आरोग्य

कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्र सलाईनवर

April 10, 2026
माथेरान भाजपचा प्रदेशाध्यक्षांवर भरोसा नाय?
कर्जत

माथेरान भाजपचा प्रदेशाध्यक्षांवर भरोसा नाय?

April 10, 2026
नागोठणे तासनतास वीज गायब
रायगड

नागोठणे तासनतास वीज गायब

April 10, 2026
जिल्हा रुग्ण प्रशासनाचा गलथान कारभार
sliderhome

जिल्हा रुग्ण प्रशासनाचा गलथान कारभार

April 10, 2026
नांदगाव विद्यालयात सेवापूर्ती सोहळा
रायगड

नांदगाव विद्यालयात सेवापूर्ती सोहळा

April 10, 2026
Next Post
कृषीवलचा हळदीकुंकू सोहळा उत्साहात

कृषीवलचा हळदीकुंकू सोहळा उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?