• Login
Thursday, February 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

पालीत आघाडीलाच जनआशीर्वाद मिळणार

Krushival by Krushival
January 17, 2022
in sliderhome, राजकीय, सुधागड- पाली
0 0
0
पालीत आघाडीलाच जनआशीर्वाद मिळणार
0
SHARES
195
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पालकमंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला विश्‍वास
पालीत शेकाप-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांचा होम टू होम प्रचार

। पाली/बेणसे । वार्ताहर ।

पाली नगरपंचायतीच्या माध्यमातून पाली शहर व परिसराच्या सर्वांगीण व शाश्‍वत विकास करण्याचे आमचे ध्येय आहे. खासदार सुनील तटकरे, शेकाप नेते आमदार जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांना मूलभूत, पायाभूत नागरी सेवा सुविधा पुरविण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहणार आहोत. चारही प्रभागांत जनतेतून उत्स्फूर्त व सकारात्मक प्रतिसाद लाभत आहे. पालीतील सुज्ञ जनता शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप-राष्ट्रवादी आघाडीला बहुमत देईल, असा विश्‍वास पालकमंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला.
शेकाप-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार तरुण, उच्चशिक्षित, अनुभवी, सेवाभावी उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. लोकाभिमुख चेहरे असलेल्या उमेदवारांना जनता भरघोस मतांनी विजयी करेल, असा विश्‍वास तटकरे यांनी व्यक्त केला. अष्टविनायकाचे धार्मिक तीर्थक्षेत्र असलेल्या बल्लाळेश्‍वर देवस्थान व सुधागड तालुक्याचे मुख्यालय असलेल्या पाली नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021 ची रणधुमाळी जोरात सुरू आहे. शेकाप व राष्ट्रवादी आघाडी या निवडणुकीत एकत्रितपणे सामोरे जात आहेत. प्रचार व प्रसार शिगेला पोहचला आहे.
पालकमंत्री आदिती तटकरे, शेकाप नेते जि.प. सदस्य सुरेश खैरे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष गीता पालरेचा यांच्या प्रमुख उपस्थितीत आघाडीचे उमेदवार करुणा ललित ठोंबरे, आर्किटेक्ट प्रभाग क्र. 2, अशिक गफूर मणियार, प्रभाग क्र 5 चे उमेदवार, सुधीर अनंत साखरले, प्रभाग क्र 8 चे उमेदवार, प्रणाली सूरज शेळके, प्रभाग क्र 14 चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ चार प्रभागांत रॅली काढण्यात आली. यावेळी घरोघरी जाऊन नागरिकांच्या भेटीगाठी व आशीर्वाद घेण्यात आले. जनतेतून आघाडीच्या उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र यावेळी पहावयास मिळाले.
यावेळी काढण्यात आलेल्या प्रचारसभा व रॅलीत पालकमंत्री आदिती तटकरे, शेकाप नेते सुरेश खैरे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष गीता पालरेचा, राष्ट्रवादी सुधागड तालुका अध्यक्ष रमेश साळुंके, ग.रा.म्हात्रे, माजी सभापती साक्षी दिघे, राष्ट्रवादी सुधागड तालुका महिला अध्यक्षा रुपाली भणगे, शहर अध्यक्ष अभिजित चांदोरकर,पंचायत समिती सदस्य सविता हंबीर, शेकाप पाली शहर अध्यक्ष जनार्दन जोशी, प्रियांका पालरेचा, सुधीर साखरले, युवक जिल्हाध्यक्ष आरिफ मणियार, राकेश शिंदे, संजोग शेठ ,पप्पू परबलकर, सुनिल गायकवाड, प्रकाश आवासकर, आदींसह शेकाप व राष्ट्रवादी आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आघाडीचा जाहीरनामा
पाली शहराच्या विकासाच्या दृष्टीने शहरातील रस्ते, शुद्ध व मुबलक पाणीपुरवठा योजना, उत्तम सांडपाणी व्यवस्था, डम्पिंग ग्राउंड समस्या मार्गी लावणे, शवदाहिनी, स्मशानभूमी बांधणे, वीजसमस्या मार्गी लावणेबरोबरच शहराच्या सौंदर्यात भर घालणारी उद्याने विकसित करणे, तलावांचे सुशोभिकरण करणे, पर्यटन विकास योजनेच्या माध्यमातून शहराचा कायापालट करणे, रोजगारनिर्मितीवरदेखील भर दिला जाणार असल्याचे शेकाप- राष्ट्रवादी आघाडीच्या जाहीरनाम्यात स्पष्ट केले आहे.

Related

Tags: aditi tatkaremarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspali benseraigadrashtrskp news
Previous Post

मोदींच्या घोषणेवर नेपाळचा संताप

Next Post

सुकी मासळी झाली स्वस्त, खवय्यांची चंगळ

Krushival

Krushival

Related Posts

उद्या ‌‘भारत बंद‌’
sliderhome

उद्या ‌‘भारत बंद‌’

February 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

राष्ट्रगीतापूर्वी वाजणार ‌‘वंदे मातरम्‌‍‍‌’

February 11, 2026
गंभीर आजारांतील वेदनांना दिलासा
sliderhome

गंभीर आजारांतील वेदनांना दिलासा

February 11, 2026
रायगडात पोलीस भरतीला सुरुवात
sliderhome

रायगडात पोलीस भरतीला सुरुवात

February 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

24 आठवड्यांपलीकडील गर्भपात निर्णयासाठी वैद्यकीय मंडळ स्थापन

February 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

सरकारी बेपर्वाईवर उच्च न्यायालयाचा चाबूक

February 11, 2026
Next Post
सुकी मासळी झाली स्वस्त, खवय्यांची चंगळ

सुकी मासळी झाली स्वस्त, खवय्यांची चंगळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?