• Login
Tuesday, February 24, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड खालापूर

खोपोलीतील ताकई नगरात समाजमंदीराचे लोकार्पण

Krushival by Krushival
December 31, 2021
in खालापूर
0 0
0
खोपोलीतील ताकई नगरात समाजमंदीराचे लोकार्पण
0
SHARES
14
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। खोपोली । प्रतिनिधी ।
नगरपालिका हाद्दील ताकई नगर गाव साजगांव ग्रामपंचायतीला लागून आहे. याठिकाणी अनेक वर्षापासून समाज मंदीर सभागृह नसल्यामुळे धार्मिक विधीसह सार्वजनिक कार्यक्रम भर उन्हात होत असत. त्यामुळे महिलांकडून संताप व्यक्त होत होता. सुसज्ज सभागृह उभारण्यासाठी गेली वीस वर्षात नगराध्यक्षांनी भूमिपूजन करूनही इमारत मात्र प्रतिक्षेत होती. स्थानिक नगरसेवक नासीर पटेल यांनी दिलेला शब्द पाळत नगराध्यक्षा सुमन औसरमल यांच्या मार्गदर्शनाखाली निधी उपलब्ध करीत वीस वर्षाच्या प्रतिक्षेनंतर समाजमंदिराची इमारत उभारत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्कार केंद्र असे नाव नगराध्यक्षा औसरमल यांनी देत याठिकाणी चांगले संस्कार पुढील पिढीवर करण्याचे अवाहन नगराध्यक्षा सुमन औसरमलांनी लोकार्पण सोहळ्यात बोलताना केले आहे.

खोपोली नगर पालिकेच्या माध्यमातून ताकई नगर (सारसन) येथे उभारलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्कार केंद्राचे लोकार्पण नगराध्यक्षा सुमन औसरमल यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपनगराध्यक्षा विनिता कांबळे, गटनेते नगरसेवक सुनील पाटील, किशोर पानसरे, नगरसेविका केविना गायकवाड, निर्मला शेलार, प्रमिला सुर्वे, सुनिता गायकवाड, शेकाप जिल्हा चिटणीस किशोर पाटील, आरपीआयचे जिल्हा युवक अध्यक्ष नरेंद्र गायकवाड, शहर अध्यक्ष चिंतामणी सोनावणे, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष अतुल पाटील, महिला अध्यक्षा सुवर्णा मोरे, माजी नगरसेवक संजय पाटील, कैलास गायकवाड, आनंद नायडू, युवानेते प्रमोद महाडिक, अ‍ॅड.रामदास पाटील, किसन पाटील, जयवंत पाटील, शेतकरी नेते शांताराम पाटील, प्रसाद वाडकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Related

Tags: khopolikrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Previous Post

53 लाखांचा अमली पदार्थ केला हस्तगत

Next Post

गिरणेमध्ये जॉबकार्डचे वाटप

Krushival

Krushival

Related Posts

दिव्यांग स्पर्धेत रायगड संघ विजेता
क्रीडा

दिव्यांग स्पर्धेत रायगड संघ विजेता

February 23, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
खालापूर

स्नेहा कोरडेची फॅशन शोमध्ये दमदार कामगिरी

February 23, 2026
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पुन्हा टँकरला अपघात
sliderhome

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पुन्हा टँकरला अपघात

February 23, 2026
खालापूरमध्ये टायर ट्यूबमधून अवैध दारूची तस्करी
sliderhome

खालापूरमध्ये टायर ट्यूबमधून अवैध दारूची तस्करी

February 23, 2026
खोपोली

विद्यार्थ्यांना मोफत वाहनाची व्यवस्था

February 22, 2026
वासांबे ग्रामपंचायत राज्यात आठवी
खालापूर

वासांबे ग्रामपंचायत राज्यात आठवी

February 22, 2026
Next Post
गिरणेमध्ये जॉबकार्डचे वाटप

गिरणेमध्ये जॉबकार्डचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?