• Login
Friday, March 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

रायगडातील गावांना ‘सर्वोत्तम पर्यटन गाव’ची संधी

Krushival by Krushival
May 10, 2022
in sliderhome, महाड, रायगड
0 0
0
रायगडातील गावांना ‘सर्वोत्तम पर्यटन गाव’ची संधी
0
SHARES
100
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। महाड । वार्ताहर ।
रायगडातील निसर्गसौंदर्याने नटलेल्या गावांना आता सर्वोत्तम पर्यटन गाव (बेस्ट टुरिझम व्हिलेज) नामांकनाची संधी उपलब्ध झाली आहे. युनाएटेड नेशन्स वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशनने कोकणातील दुर्लक्षित गावांनाही जगाच्या पातळीवर प्रसिद्धी देण्याची संधी दिली आहे. यामुळे कोकणातील पर्यटनाला चालना मिळेल, तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटकांचा ओघ वाढण्यास मदत होईल. कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्या गावांना नामांकनासाठी यूएनडब्ल्यूटीओमार्फत मिळालेल्या सुवर्णसंधीचा फायदा घेता येणार आहे. शिवरायांचा इतिहास सांगणारा रायगड, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केलेले चवदार तळे, दासबोधांची जननी शिवधरघळ, अलिबागपासून मालवणपर्यंतचा समुद्रकिनारा, महड व पालीतील गणेश मंदिरे, दिवेआगर, हरिहरेश्‍वर, मुरूड जंजिरा, माथेरान अशी अनेक ठिकाणे, पौराणिक दाखल्यांसह येथे आहेत. थंड हवेच्या ठिकाणांसोबत गरम पाण्याची कुंडेही आहेत. ही गावे आता पर्यटकांनी गजबजत आहेत. तर काही ठिकाणे आजही अनवट आहेत. या सर्वांना सर्वोत्तम पर्यटन गाव नामांकनासाठी प्रयत्न करणे शक्य होणार आहे.

रायगड जिल्ह्यातील निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्या आणि पर्यटनाच्यादृष्टीने महत्त्व असलेल्या गावांना ‘सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव’ हे नामांकन मिळण्यासाठी यूएनडब्ल्यूटीओ यांनी 15 मेपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन केले आहे. यासाठी http://www.unwto.org/tourism-villages/en/ या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करता येतील. अधिक माहितीसाठी www.unwto.org या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

सर्वोत्तम पर्यटन गाव नामांकनाची संधी कोकणातील गावांना उपलब्ध झाली आहे. आपल्या गावाचे नाव जागतिक पातळीवर नेण्यासाठी जास्तीत जास्त गावांनी सहभाग घ्यावा. – हनुमंत हेडे, उपसंचालक, कोकण पर्यटन विभाग

Related

Tags: krushival mobile appmahad newsmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigad
Previous Post

जमिनीच्या पैशासाठी भाच्याने केला मामाचा खून

Next Post

पालकमंत्र्यांच्या आश्‍वासनानंतर ‘त्या’ आदिवासींचे आंदोलन स्थगित

Krushival

Krushival

Related Posts

क्राईम

रस्त्यावर नोटा टाकून हजारो रुपये लुटले

March 12, 2026
रायगड जिल्हा परिषदेच्या सत्तेचा सौदा ठरला
sliderhome

रायगड जिल्हा परिषदेच्या सत्तेचा सौदा ठरला

March 12, 2026
उपाध्यक्षपदी मधुकर पाटील यांच्या निवडीने रोह्यात उत्साह
sliderhome

उपाध्यक्षपदी मधुकर पाटील यांच्या निवडीने रोह्यात उत्साह

March 12, 2026
मान्सूनचा वेग मंदावणार!
sliderhome

राज्यावर अवकाळीचेही सावट

March 12, 2026
माणगावच्या अपेक्षा शेट्टीचे कौतुकास्पद धाडस
sliderhome

माणगावच्या अपेक्षा शेट्टीचे कौतुकास्पद धाडस

March 12, 2026
औद्योगिक क्षेत्रावर इंधन टंचाईचे सावट
पनवेल

औद्योगिक क्षेत्रावर इंधन टंचाईचे सावट

March 12, 2026
Next Post
पालकमंत्र्यांच्या आश्‍वासनानंतर ‘त्या’ आदिवासींचे आंदोलन स्थगित

पालकमंत्र्यांच्या आश्‍वासनानंतर ‘त्या’ आदिवासींचे आंदोलन स्थगित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?