• Login
Wednesday, September 2, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

पोशीर धरणाला विरोध कायम

Sanika Mhatre by Sanika Mhatre
September 2, 2026
in कर्जत, रायगड
0 0
0
पोशीर धरणाला विरोध कायम
0
SHARES
13
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

वनविभागाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा विरोध; उपजीविकेवर परिणाम होण्याची भीती

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यात पोश्री नदीवर बोरगाव येथे प्रस्तावित असलेल्या पोशीर धरण प्रकल्पाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या प्रकल्पाला स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांचा सुरुवातीपासूनच विरोध असून, आता वनविभागाकडून झाडांची मोजणी सुरू झाल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. याबद्दल शेतकरी आक्रमक झाले असून वन विभागाच्या कार्यालयात एकत्र जमले होते. दरम्यान शेतकऱ्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे पोशीर धरणाच्या कामाला ब्रेक लागला आहे.

मुंबई महानगर प्रदेशातील वाढती पाण्याची गरज भागवण्यासाठी पोशीर नदीवर हे धरण प्रस्तावित करण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी शासनाकडून मोठ्या निधीची तरतूद करण्यात आली असून, प्रकल्पामुळे कर्जत तालुक्यातील अनेक गावांमधील शेतजमीन, वनक्षेत्र आणि स्थानिकांच्या उपजीविकेवर परिणाम होण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र, ज्या जमिनीवर हा प्रकल्प उभा राहणार आहे. प्रकल्पाच्या अनुषंगाने वनविभागाच्या हद्दीतील झाडांची मोजणी सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार स्थानिक शेतकऱ्यांनी कळंब येथील वनविभागाच्या कार्यालयात धाव घेतली. यावेळी पर्यावरणप्रेमी ॲड. कैलास मोरे, तानाजी चौधरी, भरत डोंगरे, रामदास पाटील, नंदकुमार खडेकर यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

कर्जतचे वन अधिकारी निलेश भुजबळ यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेत शेतकऱ्यांनी प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध असताना मोजणीचे काम कशासाठी सुरू करण्यात आले? असा सवाल उपस्थित केला आणि मोजणी तात्काळ थांबवण्याची मागणी केली. यावेळी पर्यावरणप्रेमी ॲड. कैलास मोरे यांनीही वन अधिकाऱ्यांसमोर प्रकल्पाची पार्श्वभूमी आणि स्थानिकांचा विरोधाची कारणे सविस्तर मांडली.

पोशीर धरण प्रकल्पाला भागातील शेतकरी या प्रकल्पाला सुरुवातीपासूनच विरोध करत आहेत. आमच्या जमिनी घेऊन विकास नको, अशी भूमिका घेत यापूर्वीही शेतकऱ्यांनी आंदोलने केली आहेत. त्यामुळे आता एकीकडे शासनाकडून पोशीर धरणाच्या हालचालींना वेग, तर दुसरीकडे प्रकल्पाला विरोध करण्यासाठी स्थानिक शेतकरी पुन्हा आक्रमक झाल्याचे चित्र आहे.

हे काम वरिष्ठ पातळीवरील आहे. तसेच या संदर्भात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी आणि उपवनसंरक्षक, अलिबाग यांच्याकडे आपल्या हरकती नोंदवावी.

निलेश भुजबळ
वन अधिकारी

Related

Tags: forest departmentindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneral newsnewsnews indiaonline marathi newsPoshir DamPoshir Dam Projectraigadsocial media newssocial news
Previous Post

गणेशोत्सवात प्रवासासाठी ‘ब्लॅक स्पॉट ॲप’

Next Post

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

Khalapur MahaElgar: नेत्यांच्या अटकेने महाएल्गार चिघळला
sliderhome

Khalapur MahaElgar: नेत्यांच्या अटकेने महाएल्गार चिघळला

September 2, 2026
नवी मुंबई विमानतळावर ‌‘रुस्लान‌’ची दमदार एंट्री!
sliderhome

नवी मुंबई विमानतळावर ‌‘रुस्लान‌’ची दमदार एंट्री!

September 2, 2026
sliderhome

साळावच्या कांदळवनावर कुऱ्हाड?

September 2, 2026
माणगावामध्ये लाच स्वीकारताना दोन महिलांना रंगेहाथ पकडले
sliderhome

पनवेल येथील आरटीओ एजंट लाच घेताना जाळ्यात

September 2, 2026
मोरा जेट्टीची ‌‘जीवघेणी‌’ वाट!
sliderhome

मोरा जेट्टीची ‌‘जीवघेणी‌’ वाट!

September 2, 2026
एसटीचा प्रवास महागणार
sliderhome

एसटीच्या कारभाराची होणार झाडाझडती

September 2, 2026
Next Post
अलिबागमध्ये पर्यटक तरुणीची लग्नाचे अमिष दाखवून फसवणूक

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?