• Login
Thursday, May 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

मिठागर कांदळवन तोड प्रकरणात फेरतपासणीचे आदेश

Sanika Mhatre by Sanika Mhatre
March 23, 2026
in अलिबाग, रायगड
0 0
0
मिठागर कांदळवन तोड प्रकरणात फेरतपासणीचे आदेश
0
SHARES
73
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

न्यायालयाचा क-समरी अहवाल लावला फेटाळून

| रेवदंडा | विशेष प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील मिठागर येथील कांदळवन (मँग्रोव्ह) तोड प्रकरणाला न्यायालयीन वळण मिळाले असून, मुरुड पोलिसांनी सादर केलेला क-समरी अहवाल न्यायालयाने फेटाळून लावत तपास पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. 5 जुलै 2024 रोजी मुरुड पोलीस ठाण्यात नोंद झालेल्या या गुन्ह्याचा तपास पूर्ण झाल्याचे दाखवत अहवाल सादर करण्यात आला होता. मात्र, न्यायालयाने तपासातील त्रुटी लक्षात घेत हा अहवाल नाकारला.

सदर प्रकरण हे केवळ कांदळवन तोडीपुरते मर्यादित नसून, भूसंपादन, भराव, अनधिकृत बांधकाम तसेच वनखात्याच्या परवानगीशिवाय झालेल्या हस्तक्षेपासह अनेक कायदेशीर उल्लंघनांचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक रसेडे आणि पोलीस उपनिरीक्षक राठोड यांच्याकडे तपासाची जबाबदारी होती. 21 फेब्रुवारी 2025 रोजी तपास थांबवून अहवाल सादर करण्यात आला होता, मात्र 24 फेब्रुवारी 2025 रोजी न्यायालयाने तो फेटाळून पुन्हा तपासाचे आदेश दिल्याने प्रकरण अद्याप प्रलंबित आहे.

दरम्यान, तक्रारदार महेश जानू ठाकूर यांनी माहिती अधिकाराद्वारे तपासातील त्रुटी उघड करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ‌‘तपास सुरू आहे’ या कारणावरून माहिती देण्यास नकार देण्यात आला. अपील केल्यानंतरही माहिती नाकारण्यात आली. आरटीआयमधून समोर आलेल्या माहितीनुसार साक्षीदारांची चौकशी, वन विभागाचा तज्ज्ञ अहवाल आणि संबंधित कागदपत्रांची तपासणी अपुरी राहिल्याचे दिसून येते.

या प्रकरणात ‌‘सुयोग फार्म’चे मालक संतोष पोवळे यांच्यावरही हस्तक्षेपाचे आरोप करण्यात आले असून, न्यायालयाच्या आदेशानंतर या सर्व बाबींची सखोल चौकशी होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. कायद्याच्या दृष्टीने या प्रकरणात पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम तसेच वन आणि महसूल नियमांचे उल्लंघन झाल्याचे नमूद आहे. त्यामुळे केवळ खाजगी मालक नव्हे, तर वन, महसूल आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या भूमिकेचीही चौकशी आवश्यक ठरत आहे.

दरम्यान, अलिबाग तालुक्यातील रेवदंडा परिसरातही कांदळवन तोड आणि अनधिकृत बांधकामांच्या घटना समोर आल्याने हे प्रकरण व्यापक स्वरूप धारण करत आहे. स्थानिकांकडून अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या पार्श्वभूमीवर महसूल, वन व गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी होत असून, सुरू असलेल्या विधानसभेच्या अधिवेशनात या प्रकरणाची दखल घेण्याची गरज व्यक्त होत आहे. पारदर्शक आणि स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.

या प्रकरणात प्रांत अधिकाऱ्यांना तपास करण्यात आदेश दिले आहे. अद्याप त्यांच्याकडून अहवाल प्राप्त झालेला नाही.

कुलदीप पाटकर,
वन परिक्षेत्र कांदळवन अधिकारी

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermithagar Mangrove Felling Casemurud policenewsnews indiaonline marathi newsraigadrevdanda newssocial news
Previous Post

खारघर परिसरामधील बाउंसिंग बनी कॅफेत आग

Next Post

गॅस तुटवड्याने व्यावसायिक संकटात

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

Raigad Water Scarcity: वळवलीत जलजीवन अपूर्ण

May 20, 2026
उरण, पनवेलमधील वन जमीन संकटात
sliderhome

उरण, पनवेलमधील वन जमीन संकटात

May 20, 2026
टोल वसुलीला रायगड प्रेस क्लबचा विरोध
sliderhome

खारपाडा टोलमाफीचा ‘गाजावाजा’ फुसका

May 20, 2026
पनवेल

अनधिकृत नळजोडणीप्रकरणी ग्रामपंचायतींवर कारवाईची मागणी

May 20, 2026
sliderhome

‌PNP Natyagruha: ‘नाट्यप्रभा’मध्ये गजा आला रे नाटकाने दमदार सुरुवात

May 20, 2026
औषध विक्रेते संपावर
sliderhome

औषध विक्रेते संपावर

May 20, 2026
Next Post
गॅस तुटवड्याने व्यावसायिक संकटात

गॅस तुटवड्याने व्यावसायिक संकटात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?