उरणमध्येय शिवजयंतीचे आयोजन

| उरण | वार्ताहर |

रण द्रोणागिरी येथे जगदंब ग्रुप (कोल्हापूर )आणि समस्त द्रोणागिरी शिवप्रेमीतर्फे शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी शिवज्योत आगमन व मिरवणूक, मूर्ती प्रतिष्ठापना व हळदी कुंकू कार्यक्रम, पालखी मिरवणूक असे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्र यशस्वीकरण्यासाठी जगदंब ग्रुप समितीचे अध्यक्ष विजय सावंत, निशांत महाजन, प्रशांत सावंत, राहुल आकुर्लेकर, सागर माने, प्रशांत सावंत, रोहन भोसले, बंडू निरटे यांनी विशेष मेहनत घेतली.

यावेळी माजी आ. मनोहर भोईर, नरसु पाटील, सुनिल पाटील, जगजीवन भोईर, किसन म्हात्रे, रविंद्र पाटील, धनंजय शिंदे, रुपेश पाटील, अंकुश चव्हाण, बापू गरुड, अजय भोसले, संजय कापसे, सन्नी पार्टे, स्वराज तोटे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

Exit mobile version