अखंड नाम सप्ताहाचे आयोजन

| पनवेल | वार्ताहर |

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्‍वर, नवीन पनवेल केंद्रातर्फे श्री दत्त जयंतीनिमित्त अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाचे नियोजन 9 डिसेंबर ते 16 डिसेंबर या कालावधीत केले आहे. या सप्ताहात वेदतुल्य श्री गुरुचरित्र ग्रंथाचे सामुदायिक पारायण, प्रहर सेवा, रोज विशेष याग संपन्न होतील, तसेच विविध विषयांवर मार्गदर्शन आणि मोफत प्रश्‍नोत्तरे सेवा पार पडेल, तरी सर्व भाविकांनी या संधीचा लाभ घेवून स्वामी सेवेत सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Exit mobile version