। अलिबाग । वार्ताहर ।
वरसोली ग्रामपंचायत सदस्य सुरेश रामदास घरत यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी (दि.4) रक्तबंध सामाजिक संस्था, अलिबाग-महाराष्ट्रतर्फे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 4 अशी शिबीराची वेळ असणार आहे. इच्छुक रक्तदात्यांनी आपली नाव नोंदणी करण्यासाठी, अधिक माहितीसाठी सिद्धांत कोळी – 8605673781, हितेश भावे – 8412077503 या क्रमांकावर संपर्क साधावा.
वरसोली येथे रक्तदान शिबीराचे आयोजन
-
by Sayali Patil

- Categories: अलिबाग
- Tags: alibagblood donation campkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsvarsoli
Related Content
लोकअदालत ही न्यायदानाची लोकचळवळ: न्यायमूर्ती मिलिंद साठ्ये
by
Sanika Mhatre
September 13, 2026
‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने रायगड दुमदुमणार
by
Sanika Mhatre
September 13, 2026
ठाणे - अलिबाग एसटीला अपघात
by
Sanika Mhatre
September 13, 2026
डागडुजीच्या नावाखाली थुकपट्टी
by
Krushival
September 13, 2026
पिंपळभाट बारा तास अंधारात
by
Krushival
September 12, 2026
महामार्गावर ‘नो पार्किंग'; वाहतूक कोंडीसाठी पर्यायी मार्ग!
by
Sanika Mhatre
September 11, 2026